loader image
[ays_poll id=7]

कृष्णजन्माष्टमी आणि दहीहंडी महोत्सवाचे औचित्य साधुन केली जात आहे पोषण माहच्या विविध थिमविषयी जनजागृती

Sep 7, 2023

बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी)जि.नाशिक.येथिल मनमाड विभागातील अनेक अंगणवाडी केद्रांत प्रकल्प अधिकारी श्री.चंद्रशेखर पगारे सर.. शितल गायकवाड मुख्यसेविका मँडम याच्यां मार्गदर्शना खाली दहीहंडीच्या कार्यक्रमाचे आयोजन अनेक अंगणवाडीत करण्यात आले.
अंगणवाडीतील बालकांनी श्रीकृष्ण ,राधा अशा वेशभुषा करुन दहीहंडी,विविध कार्यक्रमाचे आयोजन सेविका ताई आणि मदतनिस ताई यांनी केले.
विविध कार्यक्रम घेवुन पोषण अभियानाचे उद्दीष्टे साध्य करण्यासाठी कुपोषण निर्मुलनाबाबत,आरोग्य शिक्षणाविषयीचे संदेश लोकांपर्यन्त पोहचविण्यासाठी जनजागृती करण्यात आली. पोषण अभियान हे जनतेचे आंदोलन व्हावे..तसेच ही एक लोक चळवळ व्हावी..यामाध्यमातुन सुपोषित भारत,साक्षर भारत,सशक्त भारत घडावा..यातुन हाच प्रयत्न केला जाणार आहे. .मोठ्या मेहनतीने तसेच सकारात्मक विचार करुन ह्या पोषण माहमध्ये जनतेचा सक्रीय सहभाग घेवुन त्यांच्या पोषणाचे वर्तनात बदल घडवुन सर्व बाबी समजावुन सांगुन चांगल्या पोषणाची सवय लावणे हाच प्रयत्न राहणार आहे..

अजून बातम्या वाचा..

भुमी क्रिकेट अकॅडमीतील साक्षी शुक्ला, आर्या साळुंखे , सुहानी बोरा व भाविका कौरानी नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन अंडर 19 महिला संघात सामील

भुमी क्रिकेट अकॅडमीतील साक्षी शुक्ला, आर्या साळुंखे , सुहानी बोरा व भाविका कौरानी नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन अंडर 19 महिला संघात सामील

महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी ( जिल्हास्तरीय सामने ) नंदुरबार...

read more
भारतीताई पवार यांना सर्वाधिक मते आपल्या मतदारसंघातून मिळवून द्यायची असल्याचा निर्धार करा : आमदार सुहास (आण्णा) कांदे

भारतीताई पवार यांना सर्वाधिक मते आपल्या मतदारसंघातून मिळवून द्यायची असल्याचा निर्धार करा : आमदार सुहास (आण्णा) कांदे

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या वतीने मतदार संघातील जिल्हा परिषद...

read more
गौरवास्पद – मनमाड शहरातील ख्यातनाम डॉक्टर कुलकर्णी दाम्पत्यांचे चिरंजीव आणि मनमाड चे भूमिपुत्र डॉ.तन्मय संदीप कुलकर्णी बजावणार पुण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटल मध्ये वैद्यकीय सेवा

गौरवास्पद – मनमाड शहरातील ख्यातनाम डॉक्टर कुलकर्णी दाम्पत्यांचे चिरंजीव आणि मनमाड चे भूमिपुत्र डॉ.तन्मय संदीप कुलकर्णी बजावणार पुण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटल मध्ये वैद्यकीय सेवा

मनमाड - मनमाड शहरातील सुप्रसिद्ध डॉक्टर संदीप कुलकर्णी यांचे चिरंजीव मनमाड चे भूमिपुत्र डॉ. तन्मय...

read more
मनमाड येथे शांतीब्रम्ह एकनाथ महाराज चतुर्थ शतकोत्तर रौप्य महोत्सवाला भाविकांचा उस्फूर्त प्रतिसाद.सोहळ्यात श्रवणीय किर्तनांची पर्वणी

मनमाड येथे शांतीब्रम्ह एकनाथ महाराज चतुर्थ शतकोत्तर रौप्य महोत्सवाला भाविकांचा उस्फूर्त प्रतिसाद.सोहळ्यात श्रवणीय किर्तनांची पर्वणी

  मनमाड : योगेश म्हस्के शांतीब्रम्ह एकनाथ महाराज चतुर्थ शतकोत्तर रौप्य महोत्सवा निमित्ताने...

read more
.