loader image

चांदवड तालुक्यातील हरणूल येथील जवानाला वीरगती प्राप्त

Sep 9, 2023


चांदवड तालुक्यातील हरणुल येथील जवान विक्की चव्हाण यांना पुंछ राजोरी येथे कार्यरत असताना वीरगती प्राप्त झाली.
चांदवड तालुक्यातील हरनुल येथील जवान विक्की अरूण चव्हाण आर्मी सर्व्हिस नंबर 4593450 एच 14 महार रेजिमेंट, पुंछ राजोरी येथे कार्यरत असताना दि. 08/09/2023 रोजी कुस्ती प्रशिक्षण दरम्यान वीरगती प्राप्त झाली आहे.

मृतदेह आज रात्री मुंबई विमानतळ येथे पोहचनार आहे. अंत्यविधि मौजे हरणूल, ता. चांदवड येथे उद्या शासकीय इतमामात होणार आहे. दरम्यान जवान विकी चव्हाण यांच्या वीरगतीची बातमी समजतात चांदवड तालुक्यातील शोककळा पसरली आहे व सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.


अजून बातम्या वाचा..

अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
.