loader image

येवला येथे अंगणवाडी ६३ मध्ये बालकांचे लसीकरण

Sep 12, 2023

बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी) नाशिक.अंगणवाडी क्र.६३.बुरुड गल्ली,येवला येथे दि.९.९.२०२३ रोजी अंगणवाडीत “नियमित लसीकरण” आयोजित करून,५ वर्षे वयोगटाखालील बालकांचे लसीकरण ANM मकासरे सिस्टर यांचे उपस्थितीत करण्यात आला.त्यांनी पालकांना बालकांसाठी आहार,आरोग्य,वेळेत लसीकरण,स्वच्छता,कमी वजनाच्या बालकांना आहाराच्या वेळा वाढविणे,बाहेरील अन्नपदार्थ न देणे,पाणी गाळून वापरणे,इ… मार्गदर्शन केले.MPW खवले सर व शेंद्रे सर यांनी महिलांची “रक्त तपासणी” केली व तसेच सुपरवायझर पवार सर यांनी व्हिझीट देऊन आरोग्य विषयी मार्गदर्शन केले. “पोषण माह”ची माहिती देऊन, जनजागृती केली.

अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड – महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय, मनमाड येथील...

read more
श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड - शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
.