Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

बैल-पोळ्याच्या सणासाठी मनमाडची बाजारपेठ सजली

Sep 12, 2023

मनमाड : योगेश म्हस्के- शेतकऱ्यांच्या मित्र असणारा बैल याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा सण म्हणजे पोळा , यंदाच्या वर्षी गुरुवारी पोळा सण सर्वत्र उत्साहात व पारंपारिक पध्दतीने साजरा केला जाणार आहे .

पोळ्यासाठी लागणाऱ्या विविध साहित्याची दुकाने देखील बाजारपेठेत सजली आहे , यंदाच्या वर्षी मात्र पोळा सणावर समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट असल्याने शेतकरी वर्ग हा पोळ्यासाठी लागणाऱ्या वस्तुंची खरेदी करण्यासाठी फारसा आनंदी नसल्याने बाजरापेठ ही शांत आहे , मातीचे बैल विक्री करणारे व्यापारी देखील निरनिराळे व विविध रंगी बैल जोड्या घेवून बाजारात दाखल झाले आहेत.
परंतु या खरेदीसाठी देखील नागरिकांचा अत्यल्प प्रतिसाद दिसुन येत आहे.

वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांना पोळ्यासाठी रंगीबेरंगी झुल, नवीन कासरे व इतर साहित्य घेण्यासाठी शेतकऱ्यांनी बाजारात गर्दी करावी अशी अपेक्षा व्यापारी वर्गाकडून करण्यात येत आहे.

अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]