मनमाड येथील के आर टी हायस्कूल मध्ये हिंदी दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक दीपक व्यवहारे. उपप्राचार्य वैभव कुलकर्णी. विश्वस्त धनंजय निंभोरकर. यांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले. त्यावेळी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन इयत्ता नववी व इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी केले होते. इयत्ता चौथीच्या शिवा मिश्रा. आदिती मुसळे.सांची शेजवळ. या विद्यार्थ्यांनी हिंदी भाषेविषयी आपले मनोगत व्यक्त केले. इयत्ता नववीच्या.साई कराड.कृष्णा पाटील. शिवम सोनवणे. यांनी हिंदी दिवसाविषयी आपले विचार प्रकट केले . सौ अनिता शाकाद्वीपी हिंदी दिवसाविषयी काही शब्द मुलांना सांगितले. या विद्यार्थ्यांना सौ भारती सोनवणे कुमारी संध्या सोनवणे यांचे अनमोल असे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन वेदांत जाधव व प्रथमेश दराडे यांनी केले.
एफसीआय, विभागीय कार्यालय मनमाड येथे ‘स्वच्छता अभियान 5.0’ उत्साहात साजरे*
फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एफसीआय), विभागीय कार्यालय मनमाड येथे ‘स्वच्छता अभियान 5.0’ मोठ्या...









