loader image
[ays_poll id=7]

गणेशोत्सव काळात श्री निलमणी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम

Sep 16, 2023

मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 27 व्या वर्षी यंदा 10 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव 2023 चे आयोजन मंगळवार दिनांक 19 /09/2023 रोजी भाद्रपद शुध्द श्री गणेश चतुर्थी निमित्त सकाळी ठीक 09-30 वाजता श्री स्थापना पालखी महामिरवणूक भाद्रपद गणेश उत्सव काळात दररोज सकाळी ठीक 6-00 वाजता श्री निलमणी महागणेशास महा अभिषेक पूजा व दररोज रात्री ठीक 8-00 वाजता श्री नीलमणी महागणेशची महाआरती गरीब रुग्णाच्या सेवे साठी सलग 07 वे वर्षी श्री नीलमणी ट्रस्ट तर्फे शिल्लक औषध संकलन उपक्रम

मनमाड – मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणारा गणपती म्हणून पंचक्रोशी मध्ये प्रसिध्द असणार्‍या वेशीतील श्रीनिलमणी गणेश मंदीरात सन 1997 पासून सलग 27 व्या वर्षी श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्टतर्फे मंगळवार दिनांक 19/09/2023 ते गुरुवार दिनांक 28/09/2023 या कालावधीत सलग 10 दिवस भाद्रपद महागणेश उत्सव चे मोठ्या उत्साहात करण्यात येण मनमाड शहराच्या धार्मिक सामाजिक,सांस्कृतिक ,सेवाकार्य परंपरेमध्ये तसेच सार्वजनिक गणेश उत्सव मध्ये मानाचे स्थान असणार्‍या आणिआम्ही परंपरा पाळतो……! आम्ही संस्कृतीचे रक्षण करतो…..! हे ब्रीदवाक्य घेवून सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक लोकमान्य टिळक यांच्या उत्सव परंपरेला साजेसा असणारा उत्सव श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्टतर्फे गत 26 वर्षा पासून साजरा केला जातो. परंतु यंदा हे भाद्रपद गणेशोत्सव चे 27 वें वर्ष आहे या मनमाड शहरातील मानाच्या महागणेश उत्सवात सर्व श्री गणेश भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे नम्र आवाहन श्री नीलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे करण्यात येत आहे मान्यवर पुरोहितांच्या मार्गदर्शन मध्ये होणारी श्री निलमणी ची महाआरती भक्तांना दररोज रात्री ठीक 8 -00 वाजता श्री निलमणी गणेश मंदिर मनमाड या फेसबुक पेज वरुन लाइव पहाता येणार आहे या महाआरती चा नित्य लाभ घेणे साठी सर्व गणेश भक्तां नी वरील फेसबुक पेज त्वरित लाइक करावे आणि इतर भक्तांनाही सांगावे सामाजिक बांधिलकी जपत सन 2017 पासून श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णाच्या सेवे साठी सुरू करण्यात आलेला शिल्लक औषध केंद्र उपक्रम यंदाही सलग 7 वे वर्षी सुरु राहणार आहे सर्व नागरिकांना आवाहन आहे की त्यांनी आपले कडे असणाऱ्या शिल्लक औषधे की ज्यांची एक्सपायरी शिल्लक आहे अश्या औषधे देणे साठी 8668954060 या मोबाइल नंबर वर संपर्क करावा ही औषधे ट्रस्ट चे स्वयंसेवक आपले कडून संकलित करतील मनमाड शहर व परिसरातील सर्व गणेशभक्त नागरिक, बंधु भगिनींनी यंदाचा भाद्रपद गणेश उत्सव उत्साहात साजरा करावा तसेच ट्रस्ट,शासन, पोलिस प्रशासन यांना सहकार्य करावे असे नम्र विनंती/ आवाहन श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्टतर्फे विश्‍वस्त मंडळाने केले आहे.

अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयातर्फे ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमांतर्गत वागदर्डी धरण परिसरात प्लास्टिक मुक्त अभियान’

मनमाड महाविद्यालयातर्फे ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमांतर्गत वागदर्डी धरण परिसरात प्लास्टिक मुक्त अभियान’

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड यांच्या राष्ट्रीय सेवा...

read more
मनमाड चे आराध्य दैवत श्री निलमणी गणेशाच्या पार्थिव मूर्तीची ढोल ताशा च्या गजरात पालखी तून विसर्जन महामिरवणुक संपन्न

मनमाड चे आराध्य दैवत श्री निलमणी गणेशाच्या पार्थिव मूर्तीची ढोल ताशा च्या गजरात पालखी तून विसर्जन महामिरवणुक संपन्न

मनमाड - मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणारा व गणेश उत्सवा तील प्रथम मानाचा गणपती म्हणून...

read more
श्री गुरुगोविंद सिंग हायस्कूल मनमाड चे शालेय शासकीय शिकाई (मार्शल आर्ट ) , जीत -कुणे -दो व थांग-था मार्शल आर्ट स्पर्धेत घवघवीत यश…

श्री गुरुगोविंद सिंग हायस्कूल मनमाड चे शालेय शासकीय शिकाई (मार्शल आर्ट ) , जीत -कुणे -दो व थांग-था मार्शल आर्ट स्पर्धेत घवघवीत यश…

  नाशिक येथे मीनाताई ठाकरे स्टेडियम येथे झालेल्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र...

read more
बघा व्हिडिओ : पाण्याखाली श्रीगणेशाची प्रतिमा रांगोळी ने साकारत बाप्पाचे अनोखे विसर्जन…!

बघा व्हिडिओ : पाण्याखाली श्रीगणेशाची प्रतिमा रांगोळी ने साकारत बाप्पाचे अनोखे विसर्जन…!

या गणेशोत्सवात लाडक्या श्रीगणेशाच्या आगमनाने दहा दिवस सर्वत्र प्रसन्नमय वातावरण झाले. बाप्पाच्या...

read more
बघा व्हिडिओ-भाद्रपद महागणेशोत्सव 2024 निमित्त वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी

बघा व्हिडिओ-भाद्रपद महागणेशोत्सव 2024 निमित्त वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी

छप्पन महाभोग (महानैवेद्य) कार्यक्रमाचे आयोजन संपन्न गणेश भक्तांचा उदंड प्रतिसाद मनमाड - आम्ही...

read more
नाशिक जिल्हा बँकेने ९ कर्जदारांना बजावल्या अंतीम जप्तीच्या नोटीसा; थकबाकीदारांमध्ये भीतीचे वातावरण ?

नाशिक जिल्हा बँकेने ९ कर्जदारांना बजावल्या अंतीम जप्तीच्या नोटीसा; थकबाकीदारांमध्ये भीतीचे वातावरण ?

नांदगाव : मारुती जगधने नांदगांव तालुक्यातील जिल्हा बँकेचे कर्ज घेतलेल्या व थकित झालेल्या ९...

read more
मनमाड महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा… “हिंदी फक्त राष्ट्रभाषाच नव्हे तर विश्व भाषा” – श्री.राजेंद्र जगताप

मनमाड महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा… “हिंदी फक्त राष्ट्रभाषाच नव्हे तर विश्व भाषा” – श्री.राजेंद्र जगताप

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या पदव्युत्तर...

read more
भाद्रपद महागणेशोत्सव ➖2024 निमित्त रविवारी वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी छप्पन महाभोग (महानैवेद्य) व श्री सत्यविनायक महापूजा या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

भाद्रपद महागणेशोत्सव ➖2024 निमित्त रविवारी वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी छप्पन महाभोग (महानैवेद्य) व श्री सत्यविनायक महापूजा या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड - आम्ही परंपरा पाळतो... आम्ही संस्कृती चे रक्षण करतो.... हे ब्रीद घेऊन मनमाड शहरात धार्मिक...

read more
.