loader image

न्यायडोंगरी गटात दुष्काळ पाहणी दौरा संपन्न

Sep 22, 2023


न्यायडोंगरी गटात दुष्काळ पाहणी दौरा संपन्न

आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना पदाधिकारी नांदगाव विधानसभा मतदारसंघात गावो गावी जाऊन दुष्काळ पाहणी दौरा करण्यात येत आहे.
गुरुवार व शुक्रवार रोजी न्यायडोंगरी गटातील विविध गावात थेट शेतावर जाऊन शेतकरी बांधवांना भेट देण्यात आली.
अत्यल्प पावसामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले असून भविष्यात पाणी व चाऱ्याची मोठी टंचाई निर्माण होण्याचे चिन्ह आहे.

भविष्यात पाणी टंचाई व चारा टंचाई साठी आमदार म्हणून स्वखर्चातून व्यवस्था उपलब्ध करून देण्याचे आमदार सुहास आण्णा कांदे यांनी सांगितले आहे

या प्रसंगी
विलासभाऊ आहेर,किरण आण्णा कांदे,प्रमोदभाऊ भाबड, राजाभाऊ जगताप, नंदू पाटील, किरण भाऊ देवरे, अरुणभाऊ भोसले, अमोलभाऊ नावंदर, भैय्या पगार, अनिलभाऊ वाघ, जीवन भाऊ गरुड, रमेशमामा काकळीज, दिपक मोरे, पुंजाराममामा जाधव, एकनाथ पाटील, रघुनाथदादा सांगळे, विश्वनाथ कांदे, दत्तूभाऊ काळे, एन.के. राठोड, गोरखबापू सरोदे, ॲड.किरण गायकवाड, जिभाऊ पवार, उमेश मोरे, सागर हिरे, सुनिल जाधव, भाऊराव बागुल, शुभम आव्हाड, दिपक शेलार आदींसह सरपंच उपसरपंच सदस्य व स्थानिक नागरिक शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
.