आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या स्वखर्चातून आज न्यायडोंगरी येथे आमदार आपल्या दारी या कॅम्प चे आयोजन करण्यात आले होते.
आमदार आपल्या दारी या अभियान अंतर्गत नागरिकांना मोफत आरोग्य सुविधा तसेच मोफत शासकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात.
मोफत डोळे तपासणी, आरोग्य तपासणी, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, मोफत रेशन कार्ड व इतर शासकीय दाखले काढून दिली जातात. मतदारसंघातील प्रत्येक गावात आमदार आपल्या दारी अभियान राबवले जात असून आता पर्यंत हजारो नागरिकांनी लाभ घेतला आहे,
आज पळाशी सावरगाव न्यायडोंगरी बिरोळे हिंगणे देहरे पिंपरी हवेली परधाडी या गावातील नागरिकांसाठी एकत्रित शिबिर न्यायडोंगरी येथे आयोजित करण्यात आले होते.
या प्रसंगी मा.सभापती विलास भाऊ आहेर, किरण भाऊ देवरे, किरण भाऊ कांदे, अमोल नावंदर, एकनाथ पाटील, जीवन गरुड, पप्पू आहेर, जालम आहेर, आबासाहेब भुसारे, भरत आबा शेलार, दीपक मोरे, प्रकाश आव्हाड, जिभाऊ पवार सतीश येरांडे, राजाभाऊ पगार, अनिल वाघ, देवा पाटील, शिवाजी बापू बछाव, संतोष बच्छाव, मनोज बच्छाव, दीपक शेलार, भाऊराव बागुल, सागर हिरे, रमेश काकळीज , आण्णा मुंढे, प्रकाश शिंदे, महेंद्र आहेर, सतीश पाटील, गणेश खैरनार आदीसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार आपल्या दारी मोफत सुविधा घरोघरी कॅम्प
न्यायडोंगरी गट
(दिनांक 25/09/2023)
नेत्र तपासणी=1187
चष्मे वाटप=1087
ऑपरेशन=126
ओ पी डी=152
रक्त तपासणी=34
आभा कार्ड=110
पशुसंवर्धन=50
सेतू
जात प्रमाणपत्र=11
सं. गो.यो ( पेन्शन )=10
उत्पन्न दाखले=22
रेशन कार्ड ऑनलाइन=142
डोमो / नॅश=4
नवीन रेशन कार्ड=310
रेशन कार्ड दुय्यम प्रत=30
रेशन कार्ड नाव समाविष्ट=10
रेशन कार्ड नाव कमी=5
एकूण लाभधारक = 2077













