loader image

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद नांदगाव तालुका अध्यक्ष पदी सौ. चंद्रकला बोरसे

Sep 25, 2023


अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद नांदगाव तालुका महिला अध्यक्ष पदी
सौ.चंद्रकला राजेंद्र बोरसे तर  अखिल भारतीय समता परिषद महिला शहराध्यक्ष पदी सौ.सुगंधा दिलीप खैरनार यांची नाशिक येथे समता परिषद संस्थापक अध्यक्ष छगनरावजी भुजबळ यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली.
सदर कार्यक्रमास संस्थापक अध्यक्ष छगनरावजी भुजबळ साहेब, दिलीप अण्णा खैरे, बाळासाहेब कर्डक, समता परिषद महिला जिल्हाध्यक्ष पूजा आहेर, महिला राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष योगिता ताई पाटील, जया खैरे, वंदना साबळे,शोभा बोरसे, राजेंद्र बोरसे, संजय खैरनार,अनिता जाधव, सुनिता खैरनार,किसनाबाई खैरनार इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सर्वांनी चंद्रकला ताई व सुगंधा ताई यांना मनपूर्वक अभिनंदन करून भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.


अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड – महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय, मनमाड येथील...

read more
श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड - शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
.