loader image

राष्ट्रीय पोषण महा १ ते ३० सप्टेंबर २०२३ मध्ये अंगणवाडीत अँनिमिया प्रतिबंध,उपचार व समुपदेशन याविषयी मार्गदर्शन

Sep 28, 2023


बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी) जि.नाशिक.अंगणवाडी क्र.७५.मनमाड विभाग येथे श्री. चंद्रशेखर पगारे प्रकल्प अधिकारी आणि शितल गायकवाड मुख्यसेविका याच्यां मार्गदर्शनाखाली अंगणवाडी केद्रांत गरोदर महिला,स्तनदा माता, किशोरवयीन मुली,तसेच १९ ते ४५ वयोगटातील महिलांसाठी ॲनिमिया प्रतिबंध समुदेशन आणि उपचार या विषयावर आणि आहार,आरोग्य,स्वच्छता याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
सर्वानी लोहयुक्त आहाराचे सेवन करायचे आहे… हिरव्या पालेभाज्या,व्हिटामिन सी युक्त आहार,डाळी,कडधान्य,मांसाहार,दुधाचे पदार्थ,अंडी,फळे इतर पोषक घटकांचा आहारात समावेश करायचा आहे.. आपल्या रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण किती आहे तपासणी करुन त्यानुसार उपचार सुरु ठेवायचा आहे…सोबत स्वच्छता ही महत्वाची आहे…गृहभेटीच्या माध्यमातुन जनजागृती करण्यात आली.


अजून बातम्या वाचा..

अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
.