बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) जि.नाशिक. जमधाडे चौक मनमाड विभाग येथे श्री.चंद्रशेखर पगारे प्रकल्प अधिकारी तसेच शितल गायकवाड मँडम मुख्यसेविका याच्यां मार्गदर्शनाखाली “मुंबई स्वयंपाकघर” या फेसबुक पेजवरुन लाभार्थींचे पालक व इतरही नागरिकांना विविध पाककृतीची माहिती दिली जात आहे. कुपोषण हटविण्यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणात पारंपारिक खाद्यपदार्थाचा आहारात वापर करावयाचा आहे..हा पारंपारिक आहार आपल्या पोषणासाठी कसा योग्य आहे.पोषण अभियान हे एक जन आंदोलन आहे..त्यामुळे जास्तीत-जास्त लोकांपर्यंत पोषणाचा योग्य संदेश पोहोचणे व त्याद्वारे पोषणाचे वर्तनात बदल घडवून आणणे महत्वाचे आहे…स्थानिक आहाराचे महत्व पटवुन देत असतांना अंगणवाडीताई कल्पना जाधव मनमाड या स्वतः स्थानिक पदार्थांचा वापर करुन उपयुक्त अशा पौष्टिक पाककृती तयार करत आहेत..या पाककृती तयार करतांना वापरावयाच्या साहित्यासह संपुर्ण माहिती सोशल मिडियाद्वारे जनतेसमोर सादर केली जात आहे..यात “मुंबई स्वयंपाक घर”या फेसबुक पेजवर ही माहिती कविताताई यांच्या माध्यमातुन पाठविली जात आहे…
अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम
मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...







