मनमाड:- सिटी कॉलेज,मालेगाव येथील प्राध्यापक रिजवान खान सर यांनी क्रीडा विद्या शाखेत (PhD) डॉक्टरेट पदवी प्राप्त केल्याबद्दल एम.पी.क्रिकेट ग्रुप, मनमाड तर्फे डॉ.रिजवान खान सर यांचा जाविद शेख (सर) यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.एम.पी.एल. क्रिकेट मनमाड चे अध्यक्ष राजाभाऊ जाधव,मनोज ठोंबरे सर,रहीम पठाण, सनी अरोरा, देवेंद्र चुनियान तसेच फुले,शाहू,आंबेडकर मुस्लिम विचार मंच,मनमाड कार्याध्यक्ष फिरोज शेख यांनी अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
छत्रे विद्यालयात विश्व योग दिन उत्साहात
"केवळ एक दिवसापूरता योग न करता आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग योग बनला पाहिजे. बुद्धी, पैसा या बरोबरच...












