loader image

मनमाड चा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी आ. सुहास कांदे चे भगिरथ प्रयत्न करजंवण योजनेचे काम प्रगतीपथावर

Oct 5, 2023


नांदगाव सोमनाथ घोगांणे


हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे करंजवण मनमाड पाणीपुरवठा योजनेअंतर्गत येणारे जल कुंभाचे (क्षमता ३. ८५ लक्ष ली.) मनमाड येथे आज भूमिपूजन संपन्न झाले.


हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मनमाड पाणीपुरवठा योजने अंतर्गत येणाऱ्या शहरातील तीन जलकुंभा पैकी आज संकलेच्या हिरो शोरूम पाठीमागील जलकुंभाचे (क्षमता ३. ८५ लक्ष ली.) भूमिपूजन करण्यात आले.
या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी माजी आमदार राजाभाऊ देशमुख हे होते.
प्रास्ताविक मुख्याधिकारी चौधरी यांनी केले. या वेळी त्यांनी सद्य परिस्थिती सांगत करंजवण धरणातील जॅकवेल चे काम ८० % पूर्णत्वाकडे असल्याचे सांगितले, मनमाड शहरालगत सुरू असलेले केंद्राचे काम ८० टक्के पूर्ण झाले असल्याचे सांगितले, तसेच जवळपास ६० किलोमीटर पाईपलाईन टाकून झाले आहे व मनमाड शहरात तीन जलकुंभ निर्मितीचे काम लवकरच सुरू करण्यात येत असल्याचे सांगितले.
माजी आमदार राजाभाऊ देशमुख यांनी यावेळी बोलताना योजनेचे काम ज्या वेगाने सुरू आहे ते पाहता योजना मनमाड शहराकडे चालत नाही तर पळत येत आहे असे म्हणत आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या कामगिरीचे कौतुक केले.
युवा सेना जिल्हाप्रमुख फरहान दादा खान यांनी मनोगत व्यक्त करताना आ. सुहास कांदे यांचे खरे पाठबळ आपण जनता आहे याबद्दल आभार मानले.

या वेळी मुख्याधिकारी मनमाड नगर परिषद शेषराव चौधरी, जिल्हा प्रमुख फरहान दादा खान,उप जिल्हा प्रमुख सुनील हांडगे, तालुका प्रमुख साईनाथ गिडगे, शहर प्रमुख मयूर बोरसे, अल्ताफ बाबा खान, राजाभाऊ भाबड, आर पी आय जिल्हाप्रमुख राजाभाऊ अहिरे, युवासेना शहर प्रमुख योगेश इमले, नितीन पांडे, दिलीप तेजवानी, गंगाभाऊ त्रिभुवन, असलम खान, नाना शिंदे, वाल्मीक आंधळे, अमिन पटेल, रवींद्र घोडेस्वार, गालिब शेख, महेंद्र शिरसाठ, राकेश ललवाणी, एजाज शाह, अमजद पठाण, प्रमोद अहिरे, दिनेश घुगे, संतोष अहीरे, अजीज शेख, लाला नागरे, संजय दराडे, मुकुंद झाल्टे, जलीलअन्सारी, सुभाष माळवतकर, बाबा पठाण, सुनील ताठे, लोकेश साबळे, विशाल सुरावसे, समीर पटेल, मिलिंद उबाळे, मन्नू शेख, ललित रसाळ,
संदीप पाटील,पिंटू वाघ,दिनेश घुगे स्वराज देशमुख,स्वराज वाघ, गुरू निकाळे,निलेश ताठे, सिद्धार्थ छाजेड, अजिंक्य साळी, धनंजय आंधळे, संजय दराडे, सचिन दरगुडे,कुणाल विसापूरकर, निलेश व्यवहारे, शिवसेना महीला आघाडीच्या संगीताताई बागुल, पूजा छाजेड, नाजमा मिर्झा, सरला गोगळ, अलका कुमावत, प्रतिभा , संगीता घोडेराव, सविता दुबे उपस्थित होते.
नगरपालिकेचे मनोज मोटे, अनिल गवळी, मुक्तार शेख, अज्जू भाई शेख
आदि उपस्थित होते.
सुत्रसंचालन जाफर मिर्झा यांनी केले.


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
.