शहीद भगतसिंग यांची जयंती साजरी करून चर्मकार समाजतर्फे चर्मकार समाजाचे धडाडीचे कार्यकर्ते धिरज हिरे यांचा वाढदिवस अपूर्व उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमास सर्व समाजबांधव व मान्यवर मित्र परिवाराने धिरज हिरे यांना शुभेच्छा दिल्या.
या अभिष्टचितन कार्यक्रमास समाजाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप अहिरे सर,निफाड़कर सर,शिवसेना शहरप्रमुख मयूर बोरसे,माधव शेलार,समाज शहरअध्यक्ष मछिंद्र सोनवणे, शिवसेना उपतालुका प्रमुख राजाभाऊ धोंडगे, ऊपशहर प्रमुख खालिद शेख,स्वराज देशमुख,प्रविण धाकराव,राजाभाऊ शिंदे,निलेश पठाड़े,अशोक आहीरे,नंदू शेलार,विकी आहीरे,शुभम शिलावट,कंचन ज्वेलर्सचे संचालक-तुषार गोयल,जगदीश तेजवाणीआदी मित्रपरिवार उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवसेना शहर सचिव जावेदभाई मन्सूरी यानी केले.
मनमाड सार्वजनिक वाचनालयात मराठी राजभाषा गौरव दिन तसेच स्वातंत्र्य वीर सावरकर यांच्या 59 पुण्यतिथी निमित्ताने संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन मराठीभाषे तील प्रसिद्ध लेखक संदीप देशपांडे यांचा गौरव
मनमाड शहराच्या सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात मानाचे स्थान असणार्या आणि व्रत अखंड वाचक...








