loader image

मनमाड एम आय डी सी ला हाय पॉवर कमिटी कडून मान्यता

Oct 8, 2023


आमदार सुहास आण्णा कांदे यांनी मनमाड शहराचा पाणी प्रश्न कायमचा सोडवला. सोबतच मतदारसंघातील तरुणांना रोजगारासाठी इतरत्र न जाता मतदार संघाटच रोजगार मिळावा या हेतूने एम आय डी सी करिता शासनाकडे सतत पाठपुरावा केला. मुख्यमंत्री, उद्योग मंत्री यांच्या कडे आपले वजन वापरत एम आय डी सी मंजुरी मिळवून घेतली.
महाराष्ट्र राज्यातील विविध एम आय डी सी प्रस्ताव वर हाय पॉवर कमिटी च्या बैठकीत निर्णय घेतला जातो, सदर मीटिंग 06/10/2023 रोजी मा.ना श्री. उदय सामंत साहेब यांचे अध्क्षतेखालील पार पडली या हाय पॉवर कमिटीच्या मीटिंग मध्ये मनमाड एम आय डी सी ला मान्यता देण्यात आली आहे. मनमाडकरांसाठी ही आनंदाची बातमी आहेच पण संपूर्ण मतदारसंघासाठी यामुळे अनेक रोजगार निर्माण होणार आहेत या मुळे मतदारसंघ आर्थिक प्रगतीत अग्रेसर होइल.

नमूदमुद्दा
मनमाड, ता. नाांदगाव, मौजे अनकवाडे येथील खाजगी 89.87 हे.आर व सरकारी
3.61 हे.आर तसेच मौजे सटाणे येथील खाजगी 83.13 हे.आर व सरकारी 1.29 हे.आर असे एकू ण 177.30 हे.आर क्षेत्रास मऔधव अधधधनयम, 1961 अन्वये प्रकरण 6 व कलम 2 खांड (ग) लागू करणेबाबत.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे करंजवण मनमाड पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन प्रसंगी मनमाड येथे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी एम आय डी सी मंजूर करत असल्याचे जाहीर केले होते.
अनेक वर्षांपासून मनमाड व मतदारसंघातील नागरिक एम आय डी सी च्या प्रतीक्षेत होते, आज सर्वांचे स्वप्न पूर्ण होत आहे, या मुळे मोठ्या संख्येने रोजगार उपलब्ध होणार असून आता शहर सोडून बाहेर गावी नौकरी साठी जाण्याची गरज राहणार नाही.


अजून बातम्या वाचा..

शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार 2025 मा. ज्येष्ठ साम्यवादी नेते भाई जयंत पाटील यांना जाहिर

शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार 2025 मा. ज्येष्ठ साम्यवादी नेते भाई जयंत पाटील यांना जाहिर

. शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव...

read more
माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड चेअरमनपदी रामकृष्ण नागरे व व्हाइस चेअरमनपदी चेतन सुतार सर यांची निवड.

माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड चेअरमनपदी रामकृष्ण नागरे व व्हाइस चेअरमनपदी चेतन सुतार सर यांची निवड.

  मनमाड:- मनमाड माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड च्या चेअरमनपदी श्री.रामकृष्ण...

read more
.