loader image

बघा व्हिडिओ – सह्याद्री सेवक गडकिल्ले संवर्धन संस्थेतर्फे अंकाई – टंकाई किल्ले येथे संवर्धन मोहीम संपन्न

Oct 9, 2023


मनमाड – छत्रपती शिवाजी महाराजांनी शत्रूपासून रक्षण करण्यासाठी महाराष्ट्रातील गड किल्ल्याना ढाल म्हणून वापरले पण आज तेच गड नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यातीलच नाशिक जिल्यातील प्राचीन वैभव लाभलेला अंकाई टंकाई दुर्ग या ठिकाणी सह्याद्री सेवक गडकिल्ले संवर्धन संस्था महाराष्ट्र राज्य तर्फे ३५० व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त संवर्धन मोहीम घेण्यात आली मोहिमेत विशेष म्हणजे पाण्याच्या टाक्यात साचलेला गाळ काढण्यात आला. ३०० वर्षांपासून गाळाने भरलेल्या टाक्यानी खऱ्या अर्थाने मोकळा श्वास घेतला.
या मोहिमेसाठी नाशिक विभाग, छत्रपती संभाजीनगर विभाग,पुणे विभाग, मुंबई विभाग, बीड विभागातील सदस्यांनी सहभाग घेतला होता. संस्थे तर्फे सर्व शिवप्रेमींना पुढील संवर्धन कार्यात सहभागी होण्याचे अवाहन करण्यात आले आले.

या मोहीम मध्ये दुर्ग रक्षक निशिकांत वानखेडे
दत्ता वाघ
अतिश मोहिते
सागर पवार
विकास लोहोट
भरत पघळ
ईश्वर हाटोटे
सागर कुंभार
समाधान काकळीज
गौरव काकळीज (आर्मी)
पूजा शिंदे
अवनी पाटील
सोनल चव्हाण
चेतन शिंदे
सुनील शेटके
सिद्धेश कवडे
आदित्य परदेशी
रितेश राठोड
गिरे शिवाजी
गिरे आकाश
पंकज महाले
सागर कुंभार
संजय थोरात
गणेश कांचन
उध्दव मिसाळ
शंकर कर्डिले
दिपक गिरे
बालाजी गिरे
सुरज गिरे
अशोक गवारे
किशोर गिरे
नितीन गिरे
योगेश गिरे
विकास सावंत मुंबई
अभिषेक कुडेकर
हाटोटे गोविंद
धनंजय गिरे
अजय दोडके आदींनी आपला सहभाग नोंदविला.


अजून बातम्या वाचा..

अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
.