मनमाड :- श्री.गणेश शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मा. तात्यासाहेब तथा विश्वासराव देवरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,उमराणे येथे स्वच्छता मोहीम अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना विभागांतर्गत महाविद्यालय परिसरात व विदयार्थ्यांचे पिण्याच्या पाण्याचे ठिकाण आणि क्रिडांगणाची साफ सफाई करण्यात आली.
या वेळी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.खैरनार के. के. राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख डॉ.एस.डी.अहिरे, प्रा. एम.एम. गावित,प्रा.कु. के. डी. देवरे, प्रा.डी. पी. पाटील, प्रा. के. एस. पवार, प्रा.कु. गावित यांच्यासह राष्ट्रीय सेवा योजना विभागातील विदयार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
शालेय शिक्षण विभागा आयोजित स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूल प्रथम
मनमाड:- महाराष्ट्र शासनाच्या, शालेय शिक्षण विभाग जिल्हा परिषद नाशिक तर्फे आयोजित 'मुख्यमंत्री माझी...









