गोरक्षनाथ लाड (प्रतिनिधी)
दरेगाव – चांदवड तालुक्यातील डोणगाव,दहेगाव व कुंदलगाव या आर डी एस एस अंतर्गत गावांना केंद्र शासनाच्या माध्यमातून अखंडीत वीज पुरवठा होण्यासाठी स्वतंत्र वीज वाहिण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.या कामासाठी
चांदवड – देवळा मतदारसंघांचे डाॅ आमदार राहुल आहेर यांच्या सहकार्याने या कामाला गती मिळाली.या कामाचा शुभारंभ कुंदलगाव येथून करण्यात आला.याप्रसंगी कामाचे उद्घाटन पुजन कुंदलगावचे उपसरपंच राजेंद्र गिडगे यांच्या हस्ते करण्यात यावेळी द्यानंद आहिरे,डोणगाव सरपंच गोकुळ वाघ,त्र्यंबक कडनोर,बबन कडनोर,नानाभाऊ कडनोर ,संदिप जेजुरे,सचिन शेळके,रमन सोमासे,विद्युत वितरण कंपनीचे उपकार्यकारी अंभियता भुषण तळेले,सहाय्यक अभियंता भाऊसाहेब वेताळ,वरिष्ठ तंत्रज्ञ दिपक वाघ,सोनु वाघ आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.
राशी भविष्य : १८ सप्टेंबर २०२५ – गुरुवार
मेष : भाग्यकारक घटना घडेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. वृषभ : काहींना...









