आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी पार्टीचे सेवा दल शहर प्रमुख श्री.संदीप जगताप यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला.
आमदार सुहास आण्णा कांदे जनसंपर्क कार्यालय,मनमाड येथे शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा संपन्न झाला.
त्या प्रसंगी मा.आमदार राजाभाऊ देशमुख,अल्ताफ खान,तालुका प्रमुख साईनाथ गिडगे, शहर प्रमुख मयूर बोरसे,मा.नगराध्यक्ष बबलू पाटील,पिंटू शिरसाट, अमजद पठाण, आझाद पठाण, अमिन पटेल,युवासेना शहर अधिकारी योगेश इमले, आसिफ शेख,नाना शिंदे,इरफान मोबिन, शुभाष मळवतकर, बंटी शहा, प्रसिद्धी प्रमुख निलेश व्यवहारे उपस्थित होते.
मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी
नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत महाराष्ट्रात नंबर एक राहिलेल्या भारतीय जनता...











