loader image
[ays_poll id=7]

महाराजा श्री अग्रसेन जयंती मोठ्या उत्साहात साजरी

Oct 22, 2023

अग्रवाल समाजाचे कुलदैवत अग्रकुलपिता छत्रपती महाराजा श्री अग्रसेनजी यांची 5147 वी जयंती मोठ्या उत्साहात श्री बालाजी मंदिरात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरूवात महाराजाधिराज श्री अग्रसेन जी ह्यांचे प्रतिमेस माल्यार्पण करण्यात येऊन विधिवत पूजाअर्चा करण्यात आली. उत्सवानिमित्त ॲड. रमेश अग्रवाल ह्यांनी बहारदार भक्तिपर गीते सादर केली .अग्रवाल महिला समिती, मनमाड तर्फे चित्रकला स्पर्धा व ग्रिटींग कार्ड्स स्पर्धा घेण्यात आल्या व स्पर्धेतील विजेत्यांना अग्रवाल समाजातील जेष्ठ सदस्य श्री भगवानदास अग्रवाल यांचे हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रमास श्रीकांत अग्रवाल ,सुर्यकांत अग्रवाल, चतुर्भुज अग्रवाल, बबलू व सोनु बंसल, अशोक अग्रवाल. विनोद सावा,गोपाल अग्रवाल. राजेश
अग्रवाल, रवि अग्रवाल व तसेच अग्रवाल समाजातील व सर्व थरातील नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते .कार्यक्रमाचे संयोजन अग्रवाल महिला मंडळाच्या वतीने मंडळाच्या अध्यक्षा सौ.पिंकी अग्रवाल ,खजिनदार सौ. पुष्पा बंसल, सेक्रेटरी सौ. मनिषा अग्रवाल यांनी केले त्यांना अग्रवाल मंडळाच्या इतर सदस्या सौ.कुशल अग्रवाल,सौ. गीता अग्रवाल,सौ. रेखा बंसल सौ.आशा सावा ,सौ. सोनिया अग्रवाल, सौ.संगिता अग्रवाल, सौ.मयुरी अग्रवाल,सौ.आशा अग्रवाल, सौ.सुप्रिया अग्रवाल, सौ. सुषमा बंसल,सौ दिक्षा अग्रवाल,सौ लक्ष्मी अग्रवाल,कु. ममता अग्रवाल,सौ. शितल अग्रवाल,सौ.किर्ति अग्रवाल सौ.,स्विटी सावा यांनी सहकार्य केले कार्यक्रमाचे सुत्रसंचलन ॲड. रमेश अग्रवाल यांनी केले.

अजून बातम्या वाचा..

महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड, ता. नांदगाव,जि. नाशिक महाविद्यालयास ‘स्वायत्त दर्जा’ प्रदान

महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड, ता. नांदगाव,जि. नाशिक महाविद्यालयास ‘स्वायत्त दर्जा’ प्रदान

  मनमाड :- महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड,...

read more
व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, अनिल पारीक आणि द्वारकेश पारीक ह्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी मनमाड बंद

व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, अनिल पारीक आणि द्वारकेश पारीक ह्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी मनमाड बंद

मनमाड -- मनमाड शहर व्यापारी महासंघ चे अध्यक्ष राजाभाऊ पारीक तसेच त्यांचे लहान बंधू अनिल पारीक व...

read more
एक दिवशीय जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत महामानव फॉउंडेशन,मालेगाव संघ विजेता.

एक दिवशीय जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत महामानव फॉउंडेशन,मालेगाव संघ विजेता.

  मनमाड:-एम.एस.स्पोर्ट्स,मनमाड आयोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रेल्वे क्रिडांगण,मनमाड...

read more
मनमाडमधील धाडसी घरफोडी करणारे तीन सराईत गुन्हेगार अटकेत, १ कोटी ५ लाखांचा माल जप्त

मनमाडमधील धाडसी घरफोडी करणारे तीन सराईत गुन्हेगार अटकेत, १ कोटी ५ लाखांचा माल जप्त

मनमाड : मनमाड शहरातील डमरे कॉलनी परिसरातील व्यावसायिक मुर्तजा अब्दुल हुसेन रस्सीवाला यांच्या घरात...

read more
.