दि.२६.१०.२०२३ ते दि. ९.११.२०२३ या कालावधीत नाशिक जिल्हयातील नाशिक,चांदवड,सिन्नर,नांदगाव,दिडोंरी,बागलाण,देवळा,कळवण,सुरगाणा,पेठ,त्रंबकेश्वर,निफाड,इगतपूरी,येवला या १५ तालुक्या मध्ये सकाळी ११ ते ४ दरम्यान अल्मिको मुंबई या केंद्रीय संस्थेमार्फत दिव्यांग व्यक्तींना मोफत कृत्रिम अवयव पुरविणे हेतु पूर्व तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आलेले आहे.
सदर शिबीरामध्ये दिव्यांग व्यक्तींकरीता कृत्रिम पाय, पोलीओ ग्रस्तांसाठी कॅलीपर्स किंवा क्रचेस (कुबडी), कोप-याच्या खाली हात नसलेल्या लोकांसाठी कृत्रिम हाथ व इतर साहित्य देणेसाठी तपासणी व मोजमाप करण्यात येणार आहे. तरी सदर शिबीराचा लाभ मोठ्या प्रमाणात घ्यावा असे आव्हान केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार यांनी केले.

राशी भविष्य : २५ऑगस्ट २०२५ – सोमवार
मेष : भाग्यकारक घटना घडेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. वृषभ : काहींना...