मनमाड – आमदार सुहास आण्णा कांदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत नांदगाव मतदारसंघाचा दुष्काळ यादीत समावेश नसल्याबाबत चर्चा केली, तसे रीतसर पत्रही दिले असून यावर राज्यातून नांदगाव मतदारसंघ दुष्काळ जाहीर करू असे मुख्यमंत्री शिंदे यांनी आश्वासन दिले आहे. तसेच मदत, पुनर्वसन विभागास तात्काळ प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
नांदगाव मतदारसंघ दुष्काळग्रस्त जाहीर होण्यासाठी सर्व निकषात बसत असतानाही दुष्काळ जाहीर झालेल्या यादीत समावेश न झाल्याने आमदार सुहास आण्णा कांदे यांनी मुख्यमंत्र्यांकडे कडे पाठपुरावा केला आहे.
आज मुख्यमंत्री शिंदे यांना दिलेले निवेदनाचा आशय असा
नांदगांव मतदार संघातील नांदगाव व मालेगाव तालुक्यात या वर्षी अत्यंत कमी १८६.३ मिमी पाऊस पडला असून नाशिक जिल्ह ्यात सगळ्यात कमी म्हणजे ३६ पैशांपर्यंत आणेवारी नांदगांव तालुक्याची आहे. पावसाअभावी तालुक्यात टंचाईग्रस्त ३४ गावे व १ Más información ऱ्या सुरु आहेत. खरीप हंगाम २०२३-२४ मध्ये नांदगांव तालुक्यात प पिकविमा योजनेअंतर्गत हंगामातील प्रतिकूल परिस्थिती अंतर्गत सर्वेक्षण करण्यात आले आहे. आठही महसूल मंडळामध्ये अपेक्षित सरासरी उत्पादकता २५ टक्क्यापेक्षा कमी आली होती. म्हणजेच मका, कापूस, बाजरी, सोयाबीन, कडधान्य पिक ांचेहोणारे नुकसान हे ७५ ते ८० टक्क्यांपेक्षा जास्त होणार असल्याचे दिसून आले आहे. तालुक्यात बहुतेक क्षेत्र पावसाअभावी करपले असून पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. पावसाअभावी जनावरांच्या चाऱ्याचा, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावू लागला आहे. धरणे, तलाव, बंधारे न भरल्याने पिण्याचे पाणी तस ेच खरीप हंगामासोबत रब्बी हंगाम देखिल वाया जाणार असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा भीषण दुष्काळी परिस्थितीत राज्य शासनाच्य ा मदत व पुर्नवसन विभागाने घोषित केलेल्या ट्रिग र-१. ट्रिगर-२ या उपाय योजनांमध्ये बसत असतांना देखी Más información ळे नांदगांव मतदार संघावर अन्याय होत असल्याची भ Más información पसरला आहे. त्यामुळे नांदगांव मतदार संपातील नांदगांव व म ालेगांव तालुक्यांचा राज्य शासनाच्या मदत व पुर ्नवसन विभागाने घोषित केलेल्या ट्रिगर-१, ट्रिगर . २ या उपाय योजना मध्ये समावेश होणे आवश्यक आहे.
तरी नांदगांव मतदार संघातील नांदगांव व मालेगा ंव तालुक्यात अत्यंत कमी पाऊस पडला असल्यामुळे न ांदगांवमतदार संघाचा राज्य शासनाच्या मदत व पुर ्नवसन विभागाने घोषित केलेल्या ट्रिगर- १. ट्रिगर २ या उपाय योजना मध्ये समावेश करण्यात यावा अशी मागणी आमदार कांदे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.