loader image
[ays_poll id=7]

बघा व्हिडिओ – आकांक्षा व्यवहारे व दिव्या सोनवणे ने पटकावले सुवर्णपदक

Nov 7, 2023

त्रिचूर केरळ येथे सुरू असलेल्या अस्मिता खेलो इंडिया वूमेन्स लीग मध्ये आज पहिल्याच दिवशी छत्रे विद्यालय व जय भवानी व्यायामशाळेच्या आकांक्षा किशोर व्यवहारे हिने पटकावले तीन सुवर्णपदक आंतरराष्ट्रीय खेळाडू आकांक्षा व्यवहारे हिने ४५ किलो वजनी गटात युथ जूनियर व सीनियर या तिन्ही वयोगटात उत्कृष्ट कामगिरी करीत स्नॅच मध्ये ६२किलो क्लीन जर्क मध्ये ७३ किलो वजन एकूण १३५ किलो वजन उचलून प्रभावी कामगिरी केली
छत्रे विद्यालयाच्या दिव्या उपेंद्र सोनवणे हिने आपल्या पहिल्याच स्पर्धेत ४० किलो वजनी गटात सहभागी होत स्नॅच मध्ये ४८ किलो व क्लीन जर्क मध्ये ५२ किलो क्लीन जर्क असे १०० किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले
वीणाताई संतोष आहेर हीने ४५ किलो ज्युनियर्स मध्ये ५७ किलो स्नॅच व ७६ किलो क्लीन जर्क १३५ किलो वजन उचलून रौप्यपदक मिळविले पूजा श्याम वैष्णव हिने ४९ किलो वजनी गटात ६७ किलो स्नॅच व ८२ किलो क्लीन जर्क असे १४९ किलो वजन उचलून ज्युनियर मध्ये रौप्यपदक पटकावले खुशाली निवृत्ती गांगूर्डे हिने ४९ किलो सीनियर्स मध्ये सहावा क्रमांक मिळविला विजेत्या खेळाडूना रोख बक्षिसे देवून गौरविण्यात आले
यशस्वी खेळाडूना छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर यांचे मार्गदर्शन लाभले आहे
छत्र विद्यालयाचे आधारस्तंभ पी जी धारवडकर अध्यक्ष पी जे दिंडोरकर सचिव दिनेश धारवाडकर संचालक नाना कुलकर्णी प्रसाद पंचवाघ मुख्याध्यापक आर एन थोरात उपमुख्याध्यापक संदीप देशपांडे पर्यवेक्षिका संगीता पोतदार जय भवानी व्यायाम शाळेचे मोहन अण्णा गायकवाड डॉ विजय पाटील प्राचार्य डॉ दत्ता शिंपी यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.

अजून बातम्या वाचा..

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक श्रावणी अमर चव्हाण हिने ९५.२०% गुण घेवून शाळेत प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक श्रावणी अमर चव्हाण हिने ९५.२०% गुण घेवून शाळेत प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे.

    शाळेचे पुढील विदयार्थी गुणानुक्रमाने १ ते ५ क्रमांकाने उत्तीर्ण झाले. गुणानुक्रमांक...

read more
आमदार सुहास अण्णा कांदे यांची ग्राहकांच्या वतीने युनियन बँक प्रशासना विरोधात फसवणूकचा गुन्हा (FIR) दाखल

आमदार सुहास अण्णा कांदे यांची ग्राहकांच्या वतीने युनियन बँक प्रशासना विरोधात फसवणूकचा गुन्हा (FIR) दाखल

  मनमाड - शहरातील युनियन बँकेत मनमाड शहर व परिसरातील असंख्य ग्राहकांची खोट्या एफ.डी. व इतरही...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील हसन शेखचे जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात दमदार प्रदर्शन – सोलापुर येथे लगावले स्पर्धेतील आपले पहिले अर्धशतक

भुमी क्रिकेट अकॅडमीतील हसन शेखचे जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात दमदार प्रदर्शन – सोलापुर येथे लगावले स्पर्धेतील आपले पहिले अर्धशतक

  मनमाड - सोमवार 25 मे 2024, महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या अंडर 16 (...

read more
वैशाख मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 26/05/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

वैशाख मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 26/05/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे झिया उर रहेमान (सर) व अझहर अन्सारी यांचा मालेगाव येथे सत्कार.

मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे झिया उर रहेमान (सर) व अझहर अन्सारी यांचा मालेगाव येथे सत्कार.

  मनमाड:-अंजुमन मोईन तालबा (AMT) मालेगाव अंतर्गत मालेगाव हायस्कूल अँड ज्यु कॉलेज,मालेगाव च्या...

read more
.