loader image
[ays_poll id=7]

नांदगांव येथे भाजपाची शहर कार्यकारणी घोषीत. दिवाळीला स्वस्तात चनादाळ वाटप करणार

Nov 7, 2023

नांदगांव सोमनाथ घोगांणे

भाजपा चे नांदगांव शहर प्रमुख राजेश बनकर (माजी नगराध्यक्ष) यांनी विविध पदांच्या संघटनात्मक नियुक्ती, ची घोषना केली या प्रंसंगी विविध पदाधिकारी उपस्थित होते. या प्रसंगी भाजपाच्या विविध योजनांची व उपक्रमांची माहिती देण्यात आली.यावेळी आयोजीत पत्रकार परिषदेत राजेश बनकर शहर अध्यक्ष, संजय सानप जिल्हासरचिटणीस, सुनिल पवार युवा मोर्चा जिल्हा प्रमुख,आदेश सानप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष, अशोक पेंढारकर ओबी सी मोर्चा शहर युवा अध्यक्ष, दिनेश दिंडे ओबीसी प्रमुख, धंम्म बनकर कोषाध्यक्ष, सोमनाथ घोंगाणे शहर सरचिटणीस ,मनोज शर्मा शहर उपाध्यक्ष, डाॅ बाळासाहेब आहेर, आदी मान्यवर उपस्थित होते .

या प्रसंगी उद्वव ठाकरे गटाचे सतिष अहिरे ,
यांनी भाजपात प्रवेश केला.या प्रसंगी
मोदींच्या लागू केलेल्या योजना राबविण्याचे काम नांदगांव शहरात चालू आहे .भविष्यात चांगले काम करणारे पदाधिकारी याची निवड करण्यात आली आहे .या वेळी मेरी मिट्टी मेरा अभिमान या सह योजनांची सविस्तर माहिती दिली.
, संपूर्ण नाशिक जिल्हा दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी ना. भारती पवार यांच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्नात आल्याचे बैठकित सांगण्यात आले तसेच विश्वकर्मा संयोजक या साठी प्रशिक्षण देऊन कर्ज वाटप करने , प्रशिक्षणार्थींना प्रत्येकी एक लाख रुपये कर्जाची शिफारस ,आदी योजना
राबविण्यासाठी नांदगांव शहर भाजपा कडुन प्रयत्न चालू आहे , तसेच दिवाळी सणाला
स्वस्तदारात चनादाळ ६० रू किलो १ का आधार कार्डवर ५ किलो चनादाळ तसेच
विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून १२ बलुतेदारासाठी प्रयत्न सुरु केले आहेत या सह सविस्तर माहिती देण्यात आली
या प्रसंगी शहराची कार्यकारणी राजेश बनकर शहराध्यक्ष यांनी घोषीत केली. यामध्ये उपाध्यक्ष पदी भगवान सोनवणे ‘ मनोज शर्मा ‘ दिपक पाटील ‘ दिनेश जेजूरकर ‘ संतोष शिदें ‘ बळवंत शिंदे ‘ सरचिटणीस सोमनाथ घोगांणे ‘ सतिष शिदें ‘ मनिषा पाटील ‘ चिटणीस शुभम सौदांणे ‘ श्रावण पवार ‘ गणेश देवरे ‘ तुळशीराम भालेराव ‘ कोषाध्यक्ष धम्मवेदी बनकर ‘ युवा मार्चा शहर अध्यक्ष अशोक पेठांरकर ‘ ओबीसी मोर्चा दिनेश दिडें ‘ महिला मोर्चा शहर अध्यक्ष अन्नपुर्णा जोशी ‘ अनु. जाती मोर्चा राजाभाऊ गांगुर्डे ‘ ओबीसी महिला शहर अध्यक्ष सुनिता पवार ‘ किसान मोर्चा योगेश परदेशी ‘ उद्योग आघाडी यश सेठी ‘ व्यापारी आघाडी मनोज कासलीवाल ‘ वैद्यकीय आघाडी डॉ. तेजस परदेशी ‘ओबीसी युवा मोर्चा पंकज जंगम ,निमंत्रीत सदस्य ,व शहर कार्यकारणी व सदस्यांची नियुक्तीची माहिती देण्यात आली .या प्रसंगी नांदगांव शहरात प्रधानमंत्री आवास योजने संदर्भात माहिती घेऊन सदर करण्याचे सूचित करण्यात आले .

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ-भाद्रपद महागणेशोत्सव 2024 निमित्त वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी

बघा व्हिडिओ-भाद्रपद महागणेशोत्सव 2024 निमित्त वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी

छप्पन महाभोग (महानैवेद्य) कार्यक्रमाचे आयोजन संपन्न गणेश भक्तांचा उदंड प्रतिसाद मनमाड - आम्ही...

read more
नाशिक जिल्हा बँकेने ९ कर्जदारांना बजावल्या अंतीम जप्तीच्या नोटीसा; थकबाकीदारांमध्ये भीतीचे वातावरण ?

नाशिक जिल्हा बँकेने ९ कर्जदारांना बजावल्या अंतीम जप्तीच्या नोटीसा; थकबाकीदारांमध्ये भीतीचे वातावरण ?

नांदगाव : मारुती जगधने नांदगांव तालुक्यातील जिल्हा बँकेचे कर्ज घेतलेल्या व थकित झालेल्या ९...

read more
मनमाड महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा… “हिंदी फक्त राष्ट्रभाषाच नव्हे तर विश्व भाषा” – श्री.राजेंद्र जगताप

मनमाड महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा… “हिंदी फक्त राष्ट्रभाषाच नव्हे तर विश्व भाषा” – श्री.राजेंद्र जगताप

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या पदव्युत्तर...

read more
भाद्रपद महागणेशोत्सव ➖2024 निमित्त रविवारी वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी छप्पन महाभोग (महानैवेद्य) व श्री सत्यविनायक महापूजा या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

भाद्रपद महागणेशोत्सव ➖2024 निमित्त रविवारी वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी छप्पन महाभोग (महानैवेद्य) व श्री सत्यविनायक महापूजा या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड - आम्ही परंपरा पाळतो... आम्ही संस्कृती चे रक्षण करतो.... हे ब्रीद घेऊन मनमाड शहरात धार्मिक...

read more
मनमाड करांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा तृप्ती पाराशर आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

मनमाड करांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा तृप्ती पाराशर आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

सुवा फिजी येथे १४ ते २१ सप्टेंबर २०१४ रोजी होणाऱ्या कॉमनवेल्थ चँपियनशिप साठी महाराष्ट्रातील एकमेव...

read more
मनमाड शहर भाजपा तर्फे आरक्षण विरोधी राहुल गांधी व हिंदू विरोधी शरद पवार यांचे विरोधात जोरदार घोषणा बाजी करीत निषेध आंदोलन

मनमाड शहर भाजपा तर्फे आरक्षण विरोधी राहुल गांधी व हिंदू विरोधी शरद पवार यांचे विरोधात जोरदार घोषणा बाजी करीत निषेध आंदोलन

राहुल गांधी यांनी अमेरिकेतील एका मुलाखती दरम्यान काँग्रेस भारतात सत्तेत आल्यास आरक्षण काढून टाकू...

read more
कासलीवाल स्कूलमध्ये माता पालकांसाठी कुकिंग बॅटल (कुकिंग विदाऊट फ्लेम्स ) स्पर्धेचे आयोजन…..

कासलीवाल स्कूलमध्ये माता पालकांसाठी कुकिंग बॅटल (कुकिंग विदाऊट फ्लेम्स ) स्पर्धेचे आयोजन…..

नांदगांव : दि १३ मारुती जगधने दि.13 सप्टेंबर 2024 नांदगाव येथील जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडियम...

read more
.