loader image

नांदगाव येथे भाजपाची बैठक – दिवाळीला स्वस्तात चनादाळ वाटप करणार

Nov 8, 2023


नांदगांव – (मारुती जगधने) नांदगांव शहर प्रमुख राजेश बनकर (माजी नगराध्यक्ष) यांनी विविध पदांच्या संघटनात्मक नियुक्ती, ची घोषना केली या प्रंसंगी विविध पदाधिकारी उपस्थित होते. या प्रसंगी भाजपाच्या विविध योजनांची व उपक्रमांची माहिती देण्यात आली.यावेळी आयोजीत पञकार परिषदेत
राजेश बनकर शहर अध्यक्ष, संजय सानप जिल्हासरचिटणीस, सुनिल पवार युवा जिल्हा प्रमुख,आदेश सानप जिल्हा उपाध्यक्ष, अशोक पेंढारकर शहर युवा अध्यक्ष, दिनेश दिंडे ओबीसी प्रमुख, धंम्म बनकर काषाध्यक्ष, सोमनाथ घोंगाने सरचिटणीस ,मनोज शर्मा उपाध्यक्ष, डाॅ बाळासाहेब आहेर,या प्रसंगी सतिष अहिरे ,उध्दव ठाकरे
यांनी भाजपात प्रवेश केला.या प्रसंगी
मोदींच्या योजना राबविण्याचे काम नांदगांव शहरात चालू आहे .भविष्यात चांगले काम करणारे पदाधिकारी याची निवड करण्यात आली या वेळी मेरी मिट्टी मेरा अभिमान या सह योजनांची सविस्तर माहिती दिली.
, नाशिक जिल्हा
दुष्काळाची मागणी भारती पवार यांच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्नात आल्याचे बैठकित सांगण्यात आले तसेच विश्वकर्मा संयोजक या साठी प्रशिक्षण देऊन कर्ज वाटप करने , प्रशिक्षणार्थींना प्रत्येकी लाख रुपये कर्जाची शिफारस ,आदी योजना
योजना राबविण्यासाठी नांदगांव शहर भाजपा कडुन राबविले जातील, तसेच दिवाळी सनाला
चनादाळ स्वस्तदारात ६० रू किलो १ अधार कार्डवर किलो चनादाळ तसेच
विश्वकर्मा योजनेचे १२ बलुतेदारासाठी प्रयत्न सुरु केले आहेत या सह सविस्तर माहिती देण्यात आली
या प्रसंगी शहर युवामोर्चा कार्यकारणी,निमञीक सदस्य,व शहर कार्यकारणीवसदस्यांची नियुक्तीची माहिती देण्यात आली .या प्रसंगी नांदगांव शहरात प्रधानमंञी आवास योजने संदर्भात माहिती घेऊन सदर करण्याचे सूचित करण्यात आले .


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
.