नांदगांव : मारुती जगधने
आमदार सुहास कांदे नांदगाव तालुका दुष्काळ जाहीर होण्यासाठी सतत शासनाकडे पाठपुरावा करीत आहेत.
आज मुंबई येथे मदत व पुनर्वसन विभागाची दुष्काळ परिस्थितीवर बैठक संपन्न झाली याप्रसंगी आमदार सुहास कांदे यांनी उपस्थित राहून महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री नामदार अनिल पाटील यांना नांदगाव तालुका दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी केली व निवेदन दिले
मदत व पुनर्वसन मंत्री नामदार अनिल पाटील साहेब यांनी नांदगाव तालुका दुष्काळ जाहीर करण्याबाबत सकारात्मकता दाखवली. संबंधित अधिकाऱ्यांना समावेश करण्याबाबत निर्देश दिले.

नाशिक जिल्हास्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेला खेळाडूंचा भरघोस प्रतिसाद
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी...