नांदगांव :मारुती जगधने तरुण मुली केव्हा आणी कशा बेपत्ता होतील हे सांगता येत नाही अशीच एक तरुणी नांदगांव येथून बेपत्ता झाली अाहे .
लोहमार्गाने प्रवास करताना गाडीतून खाली उतरून तरुणी बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे या घटनेचा रेल्वेपोलीस शोध घेत आहे
सरस्वती (शिक्षा)
किसन बोदले
वय १९ रा.इंदिरानगर ता. तेल्हारा जि अकोला हि तरुणी लोहमार्गाने प्रसवास करीत असताना ३० नोव्हेंबर पासून बेपत्ता झाली आहे .सेवाग्रामला एक्सप्रेसने अकोला ते ठाणे प्रवास करताना नांदगांव दरम्यान बाथरुमला गेली असता ति परत गाडीत बसली नाही ति नांदगांव रेल्वेस्टेशन वर गाडीतून खाली उतरून निघून गेली आहे मुलीचा रंग सावळा,उची ५ फुट ६ इंच शरीरबांधा सडपातळ,काळेडोळे, नाक सरळ,चेहरा गोल,अंगावर मोरपंखी रंगाचे टाॅप, काळी जिनपँट ,हिंदी,मराठी बोलता येते या वर्णनाची तरीबी निघून गेली आहे या वर्णनाची मुलगी दिसल्यास नांदगांव ,मनमाड,४० गांव रेल्वेपोलीसाशी संपर्क करण्याचे आवाहन सा पो नि शिवाजी इघे यांनी केले आहे .

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन
मनमाड शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...