loader image

श्री शिवपुराण कथा मंडप भूमिपूजन संपन्न

Nov 14, 2023


नाशिक येथे आंतरराष्ट्रीय कथाकार भागवत भूषण श्री. पंडित प्रदीप मिश्रा (सिहोरवाले) यांच्या मधुर वाणीतून श्री शिवमहापुराण कथेचे आयोजन नाशिक येथे दिनांक २१ ते २५ नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. या कार्यक्रमाच्या मंडपाचे भूमिपूजन आज रोजी पार पडले. यावेळी महंत भक्ती चरणदास महाराज व नाशिक जिल्हा पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.

नाशिक येथील भवानी माथा, दोंदे मळा, पाथर्डी गाव, येथे जाधव पेट्रोलपंप समोर हा कार्यक्रम संपन्न होत आहे.दिवाळी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सकाळी ११ वाजता श्री शिवपुराण कथा मंडपाचे भूमिपूजन सोहळा संपन्न झाला.
यावेळी खा. हेमंत गोडसे, आ. सीमा हिरे, भाऊ चौधरी, अजय बोरस्ते, प्रवीण तिदमे, सुवर्णा मटाले, रामराव पाटील, सचिन भोसले, सुदाम डेमसे, भगवान दोंदे, अमोल जाधव, शाम साबळे, दिनकर पाटील, कांचन ताई पाटील, निलेश गाढवे, अनिल ढिकले, भाऊलाल तांबडे, धनंजय बेळे, रंजन ठाकरे, प्रशांत बछाव, आदी पदाधिकारी शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड – महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय, मनमाड येथील...

read more
श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड - शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
.