loader image

श्री शिव महापुराण कथा, नाशिक अशी राहणार भक्तांसाठी व्यवस्था

Nov 20, 2023

👏🙏🕉नमःशिवाय..
भवानी माथा सब स्टेशन पाथर्डी गाव जाधव पेट्रोल पंप ..येथून सूचना ..
🍃श्री शिवमहापुराण कथा ऐकणारे समस्त शिवभक्तांसाठी ..
‼श्री शिवमहापुराण कथेची वेळ दुपारी २ ते संध्याकाळी ५ ..
‼शहर बाहेरगावतील भाविकांसाठी स्वतंत्र प्रवेशद्वार..
‼👉पहिले प्रवेशद्वार
🍃त्र्यंबकेश्वर द्वार =गजरा नंदनवन आर्टिलरी सेंटर पाथर्डीरोड कडून सिन्नर एकलहरा नाशिकरोड भग देवळाली या भागातील भाविकपहिल्या प्रवेशद्वारातून येतील ..
‼🍃👉दुसरे प्रवेशद्वार =
श्री संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज प्रवेशद्वार =जाधप पेट्रोल पंपासमोरील घोटी इगतपूरी मुंबई कडून येणारे भाविक
‼🍃तिसरे प्रवेशद्वार =
भवानीमाथा कपालेश्वर प्रवेशद्वार =इंदिरानगर सिडको सातपूर द्वारका मुंबई नाका कडून येणारे भाविक
‼🍃चौथा प्रवेशद्वार =
श्री निळंकठेश्वर प्रवेशद्वार =
इंदिरानगर कडून सिडको सातपूर गंगापूर रोड पंचवटी कडून येणारे भाविक
‼🍃पाचवे प्रवेशद्वार =
श्री सोमेश्वर प्रवेशद्वार =
शरयूनगरी कडून सटाणा मालेगाव धुळे या भागातील भाविकांसाठी ..
बस,कार,दुचाकी स्वतंत्र पार्किंग..
वाहनतळ व्यवस्था
भव्यदिव्य महादिव्य अलिशान मंडप ८०बाय ४० चे देखणे व्यासपीठ..
✨त्र्यंबकराजाचा देखावा ..
✨धनुर्धारी श्री प्रभूरामचंद्राची प्रतिमा .छत्रपती शिवाजीमहाराज आणि शिवलिंगाची उभारणी .
✨आसन व्यवस्था
✨आरोग्य व्यवस्था
प्लास्टिक बंदी पिशवी ..पॅलस्टीक पाण्याची बाटली आणू नये
पाणी घरूनच आणावे स्टीलची बाटली
🕉नमःशिवाय बम बम भोले स्वागतोत्सुक श्री शिवमहापुराण कथा समिती नाशिक .

अजून बातम्या वाचा..

आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

  मनमाड :- रोटरी क्लब ऑफ मनमाड तर्फे एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड च्या...

read more
मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड, प्रतिनिधी, ता. २८ – मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास...

read more
सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

जनकल्याण रक्तकेंद्राच्या ३६ वा वर्धापन दिनानिमित्त शंकराचार्य संकुल गंगापूर रोड येथे शिबीर...

read more
के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

दिनांक 26/8/2025 रोजी के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र...

read more
.