loader image
[ays_poll id=7]

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद नांदगाव तालुका आणि शहर महिला आघाडी कार्यकारिणी जाहीर

Dec 13, 2023


मंगळवार दि. १२ डिसेंबर २०२३ रोजी
ना. छगनरावजी भुजबळ व माजी आमदार पंकज भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद नाशिक जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर दराडे व महिला जिल्हाध्यक्षा पूजा आहेर-एंडाईत यांच्या उपस्थितीत अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद महिला आघाडी नांदगाव तालुका व नांदगाव शहर कार्यकारणी जाहीर करण्यात आली. तसेच जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर दराडे, जिल्हाध्यक्षा पूजा आहेर-एंडाईत, तालुकाध्यक्षा चंद्रकला बोरसे, शहराध्यक्षा सुगंधा खैरनार यांनी महिलांना मार्गदर्शन केले तर सूत्रसंचालन सचिन जेजुरकर यांनी केले.*

*नांदगाव तालुका*
उपाध्यक्ष – अलका आयनोर
उपाध्यक्ष – ज्योती महाजन
उपाध्यक्ष – सुंदराबाई चव्हाण
उपाध्यक्ष – मोहिनी भागवत
सरचिटणीस – आशा खैरनार
सरचिटणीस – लंका पवार
सरचिटणीस – सुनिता आहेर
सरचिटणीस – पार्वताबाई राठोड
सचिव – मंगल वाघमारे
सचिव – अमरीन पटेल
सचिव – मंगल बोरसे
सचिव – संगीता मंडलिक
संघटक – विजया बोरसे
संघटक – ताराबाई तावडे
संघटक – सुनिता सोमासे

*नांदगाव शहर*
उपाध्यक्ष – जयश्री खैरे
उपाध्यक्ष – संगीता महाजन
सचिव – अर्चना खैरनार
संघटक – मनीषा टिळेकर
*वरील महिलांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.*

यावेळी तालुकाध्यक्षा चंद्रकला बोरसे, तालुकाध्यक्ष अशोक पाटील, शहराध्यक्षा सुगंधा खैरनार, योगिता पाटील, सचिन जेजुरकर, महेश पवार, शंकर शिंदे, जगदीश सुरसे, राजेंद्र बोरसे, अलका आयनोर, मोहिनी भागवत, लंका पवार, अर्चना खैरनार, सविता आहेर, अमरीन शेख, निर्मला जाधव, सुनिता सोमासे, मंगलबाई सूर्यवंशी, शकुंतला अहिरे, सुनीता आहेर, मंगल वाघमारे, मनीषा टिळेकर, नर्मदा आहेर, वैशाली चव्हाण, संगीता मंडलिक, आशा खैरनार, जयश्री खैरे, लक्ष्मी सोनवणे, संगीता महाजन, रंजना निकम, ताराबाई तावडे, विजया बोरसे, मंगल बोरसे, पार्वती राठोड, सुंधराबाई चव्हाण, प्रतिभा चव्हाण, सिंधू चव्हाण, सुनिता चव्हाण आदींसह पदाधिकारी व महिला उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड, ता. नांदगाव,जि. नाशिक महाविद्यालयास ‘स्वायत्त दर्जा’ प्रदान

महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड, ता. नांदगाव,जि. नाशिक महाविद्यालयास ‘स्वायत्त दर्जा’ प्रदान

  मनमाड :- महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड,...

read more
व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, अनिल पारीक आणि द्वारकेश पारीक ह्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी मनमाड बंद

व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, अनिल पारीक आणि द्वारकेश पारीक ह्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी मनमाड बंद

मनमाड -- मनमाड शहर व्यापारी महासंघ चे अध्यक्ष राजाभाऊ पारीक तसेच त्यांचे लहान बंधू अनिल पारीक व...

read more
एक दिवशीय जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत महामानव फॉउंडेशन,मालेगाव संघ विजेता.

एक दिवशीय जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत महामानव फॉउंडेशन,मालेगाव संघ विजेता.

  मनमाड:-एम.एस.स्पोर्ट्स,मनमाड आयोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रेल्वे क्रिडांगण,मनमाड...

read more
मनमाडमधील धाडसी घरफोडी करणारे तीन सराईत गुन्हेगार अटकेत, १ कोटी ५ लाखांचा माल जप्त

मनमाडमधील धाडसी घरफोडी करणारे तीन सराईत गुन्हेगार अटकेत, १ कोटी ५ लाखांचा माल जप्त

मनमाड : मनमाड शहरातील डमरे कॉलनी परिसरातील व्यावसायिक मुर्तजा अब्दुल हुसेन रस्सीवाला यांच्या घरात...

read more
.