loader image

के आर टी हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये राष्ट्रीय गणित दिवस साजरा.

Dec 26, 2023


के आर टी हायस्कूल मध्ये राष्ट्रीय गणित दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे उपप्राचार्य वैभव कुलकर्णी. विश्वस्त धनंजय निंभोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम घेण्यात आला. या वेळेस श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. इयत्ता सातवीच्या प्रियंका उगले.निशिगंधा उबाळे. या विद्यार्थिनींनी रामानुजन यांचा जन्म.शिक्षण. संशोधन ट्रिनिटी महाविद्यालयाची फेलोशिप मिळविणारे प्रथम भारतीय अशी सर्वांगीण माहिती दिली. गणित विषय शिक्षक प्रवीण आहेर यांनी विद्यार्थ्यांना अंकावर आधारित गणितीय संकल्पना या संदर्भात मार्गदर्शन केले.गणितीय क्रियांचा क्रम दर्शविणारे मार्गदर्शन केले. यावेळी शाळेचे प्राचार्य मुकेश मि सर मुख्याध्यापक.दीपक व्यवहारे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन यश लोढा. रुद्र देशमुख या विद्यार्थ्यांनी केले.


अजून बातम्या वाचा..

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम व भव्य तिरंगा रॅली चेआयोजन युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम व भव्य तिरंगा रॅली चेआयोजन युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर मंडलाच्या वतीने स्वतंत्र हिंदुस्थान च्या 79 व्या स्वातंत्र्य दिना...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला....

read more
.