Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

के आर टी हायस्कूल व जुनिअर कॉलेज येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी.

Jan 3, 2024

येथील के आर टी हायस्कूल व जुनिअर कॉलेजमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती “बालदिन “म्हणून साजरी करण्यात आली .कार्यक्रमाचे आयोजन इयत्ता सातवी व इयत्ता दुसरीच्या मुलींनी केले होते. ” शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडलेदार ,तीच सावित्री आज जगाची शिलेदार. तीच सावित्री आज जगाची शिलेदार. इयत्ता सातवीच्या वैष्णवी कहांडळ या विद्यार्थिनीने सावित्रीबाईंची वेशभूषा करून त्यांच्याविषयी आपले अनमोल असे विचार मांडले .गौरी सोनवणे हिने सावित्रीबाई फुले यांच्या विषयी आपले मनोगत व्यक्त केले . “किती भोगले किती सोसले . तरीही तिने शिकवले! र-त्री शिक्षणाचे धडे पुढे .तिच्या साऱ्या लेकिंनी गिरवले.” इयत्ता दुसरीची स्वरा गंगीले या मुलीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा केली होती. सावित्रीबाईंनी समाजातील बालविवाह .सती .प्रथा केशवपन.अशा वाईट प्रथांना विरोध केला. 3 जानेवारी हा सावित्रीबाईंचा जन्मदिवस “बालदिन” म्हणून साजरा केला जातो .असे ही स्वरा गंगीले हिने आपल्या भाषणातसांगितले .आजच्या कार्यक्रमाचे विशेष म्हणजे वैष्णवी कहांडळ व स्वरा गंगीले या दोघींनी सावित्रीबाईची वेशभूषा केल्या होत्या. सर्व मुलींनी सावित्रीबाईंच्या फोटोला अभिवादन केले. कार्यक्रमाला शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर .उपप्राचार्य वैभव कुलकर्णी .मुख्याध्यापक दीपक व्यवहारे .विश्वस्त धनंजय निंभोरकर ।व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .या विद्यार्थ्यांना सौ. अनिता शाकाद्विपी व सौ.रूचा शिंपी यांचे मौल्यवान असे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आभार प्रदर्शन समीक्षा आव्हाड यांनी केली.

अजून बातम्या वाचा..

भविष्यातील चारा टंचाईवर मात करण्यासाठी ‘या’ शेतकऱ्यांना शासन देणार मोफत मका बियाणे

भविष्यातील चारा टंचाईवर मात करण्यासाठी ‘या’ शेतकऱ्यांना शासन देणार मोफत मका बियाणे

राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भविष्यात जाणवणारी चारा टंचाईवर मात करण्यासाठी राज्य...

read more
अधिसूचित संस्थांना दिली जाणारी कर सवलत होणार रद्द? ७ तारखेच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष

अधिसूचित संस्थांना दिली जाणारी कर सवलत होणार रद्द? ७ तारखेच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष

भारतात सोने-चांदीची मागणी नेहमीच मजबूत असते. मात्र, या मौल्यवान धातूंची मोठ्या प्रमाणात परदेशातून...

read more
इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेली PAT-2 चाचणी नोव्हेंबर २०२६च्या शेवटच्या आठवड्यात

इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेली PAT-2 चाचणी नोव्हेंबर २०२६च्या शेवटच्या आठवड्यात

विद्यार्थ्यांनी अपेक्षित अध्ययन निष्पत्ती कितपत साध्य केली आहे, हे तपासणे आणि त्यानुसार अध्यापन...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]