loader image

मध्य रेल्वे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात वार्षिक क्रिडा महोत्सवाची सांगता

Jan 7, 2024




मनमाड – मध्य रेल्वे माध्यमिक शाळेचा वार्षिक क्रीडा महोत्सव विविध खेळांनी 100 मी धावणे गोळाफेक थाळीफेक स्लोसायाकल .दोरीउडी संगीत खुर्ची हे सर्व सांघिक खेळ सरस्वती वि‌द्यामंदीर या शाळेच्या किडांगणावर पार पडले. या खेळांच्या उद्‌द्घटनाप्रसंगी सरस्वती वि‌द्यामंदीर वि‌द्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. संजीवनी निकुंभ तसेच
समाजसेवक पत्रकार भागवत झाल्टे यांची प्रमुख उपस्थिती होती.
*विविध खेळांमध्ये विजयी झालेले विद्यार्थी-*

100मी धावणे प्रथम क्रमांक-
अन्सारी शाहरुख शागीत 10A
संसारे धैर्या प्रकाश ९फ
धात्रक कृष्णा सुरेश १२वी

गोळाफेक प्रथम-

शर्मा रिद्धी राजेश रितिका संतोष शिंदे 9 फ मयूर प्रमोद केदारे 10 अ पगारे भूषण उमेश 10 अ

सावित्री गणेश चव्हाण ११वी हर्षवर्धन प्रभाकर खताळ १२वी

थाळीफेक प्रथम-
मयूर प्रमोद केदारे १०अ

स्लो सायकल प्रथम-
वेतन दीक्षा उपाय 12 वी*

दोरिउडी प्रथम-
पूजा मिनिनाथ डांगरे
या सर्व विद्यार्थ्यांना शाळेचे संस्थाचालक तसेच मुख्याध्यापक श्री. देशपांडे सर उपमुख्याध्यापक श्री. कोळी सर, पर्यवेक्षक श्री खरोळे सर व सर्व शिक्षक व शिक्षकेतर वृदांनी विजयी वि‌द्याथ्यांचे अभिनंदन केले व मोठ्या उत्साहाने हा क्रिडा महोत्सव साजरा करण्यात आला.


अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड – महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय, मनमाड येथील...

read more
.