loader image
[ays_poll id=7]

गट शिक्षण अधिकाऱ्याची उप शिक्षकाला धमकी – नांदगावातील घटना

Jan 11, 2024

नांदगाव : मारुती जगधने परधडी येथील शिक्षक पती पत्नीचे वेतन का काढले नाही या संदर्भात फोनवर विचारणा करणारया उप शिकक्षाला गट शिक्षण अधिकाऱ्याने धमकावले असता त्यांच्यावर नांदगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला.
दरम्यान दोन दिवसापूर्वी जि प शिक्षण अधिकारी यांनी परधाडी जि प शाळा व बाभुळवाडी जि प शाळेला अचानक भेट देऊन शाळे संदर्भातील माहिती घेतली .

नांदगाव तालुक्यात प्राथमिक शिक्षण विभागात भरती प्रक्रिया लांबल्याने तालुक्यात सुमारे २२५ शिक्षक कमी आहे या मुळे विद्यार्थी ज्ञानार्जना पासून वंचित होत आहे काही शाळांना पालकांनी कुलप लावल्याची घटना घडली त्यातच काही दिवसापुर्वी परधाडी शाळेवर शिक्षक व मुख्याध्यापक यांच्यातील फ्रिस्टाईल हाणामारी घडली होती. आॅगस्ट २०२३ मध्ये घडली घटनेत चौकशीत उप शिक्षकाला निलंबित केले आता त्याच निलंबित केलेल्या शिक्षकाचा व त्याच्या पत्नीचे वेतन निघाले नाही म्हणून फिर्यादी नरेंद्र ढोले यांनी गटशिक्षण अधिकारी प्रमोद चिंचोले यांना भ्रमणध्वनी करुन आमचे वेतन का काढले नाही याची विचारणा केली याचा राग अनावर झालेल्या गट शिक्षण अधिकारी चिंचोले यांनी ढोले यांना अर्वाच्च भाषा वापरून मारण्याची धमकी दिली या संदर्भात नांदगाव पोलिसात गुन्हा दाखल असून तपास पो उ नि वाघमारे करीत आहे या घटने संदर्भात गटशिक्षणाधिकारी चिंचोले यांनी दिलेली
प्रतिक्रिया :
माझ्यावर खोटे आरोप करुन शिक्षणाधिकारी यांच्या कडे चुकीची तक्रार केल्यामुळे अनावधानाने बोलले गेले.
त्यामागे कोणताही अनुचित हेतू नव्हता. तसेच त्यांच्या संदर्भात यापूर्वी देखील शाळेच्या मुख्याध्यापक व ग्रामस्थांच्या तक्रारी होत्या. त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले आहे.
त्याचा राग मनात ठेवून त्यांनी शिक्षणाधिकारी यांच्या कडे माझ्याबद्दल चुकीची व खोटी तक्रार केली आहे.
तरीही त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो.प्रमोद शंकर चिंचोले गटशिक्षण
अधिकारी पंचायत समिती नांदगाव

अजून बातम्या वाचा..

नागरकोट हिमाचल प्रदेश येथे होणाऱ्या पहिल्या राष्ट्रीय खेलो इंडिया महिला लीग वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी जय भवानी व्यायामशाळेच्या पाच खेळाडूंची निवड.

नागरकोट हिमाचल प्रदेश येथे होणाऱ्या पहिल्या राष्ट्रीय खेलो इंडिया महिला लीग वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी जय भवानी व्यायामशाळेच्या पाच खेळाडूंची निवड.

भारतीय वेटलिफ्टिंग महासंघाचे वतीने 15 ते 22जून 2022 दरम्यान आयोजित भारतातील पाहिल्या महिलांच्या...

read more
नाशिक मंडळामध्ये वीजचोरीविरुद्ध मोहीम एकाच दिवसात २६१ जणांवर कारवाई ; मोहिमेतील पथकांमध्ये अभियंते, जनमित्रांचा समावेश

नाशिक मंडळामध्ये वीजचोरीविरुद्ध मोहीम एकाच दिवसात २६१ जणांवर कारवाई ; मोहिमेतील पथकांमध्ये अभियंते, जनमित्रांचा समावेश

नाशिक: दि. १० जून २०२२ वीजचोरी व अनधिकृत वापराविरोधात महावितरण गंभीर असून, याविरोधात ठोस पाऊले...

read more
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या २३ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न !       

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या २३ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न !       

  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २३ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत मनमाड शहर राष्ट्रवादी काँग्रेस...

read more
नांदगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा कडून पक्षाचा २३ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

नांदगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा कडून पक्षाचा २३ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

शुक्रवार १० जून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २३ वा वर्धापन दिनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा कडून...

read more
नांदगांव नगरपालिका शिक्षण मंडळाच्या शाळांच्या इमारत दुरूस्ती साठी दोन कोटी पन्नास लक्ष रुपये मंजूर तर मनमाड नगरपालिकेच्या शिक्षण मंडळाच्या शाळा साठी सात कोटी पन्नास लारव रूपये मंजूर

नांदगांव नगरपालिका शिक्षण मंडळाच्या शाळांच्या इमारत दुरूस्ती साठी दोन कोटी पन्नास लक्ष रुपये मंजूर तर मनमाड नगरपालिकेच्या शिक्षण मंडळाच्या शाळा साठी सात कोटी पन्नास लारव रूपये मंजूर

याबाबत वृत असे की नांदगांव नगर परिषद शिक्षण मंडळाच्या शाळेच्या ईमारती या खुपच मोडकळीस आल्या होत्या...

read more
राज्यसभा निवडणूक :आमदार कांदेसह दोन मते वैधच, निवडणुक अधिकाऱ्यांनी भाजपचा आक्षेप फेटाळला

राज्यसभा निवडणूक :आमदार कांदेसह दोन मते वैधच, निवडणुक अधिकाऱ्यांनी भाजपचा आक्षेप फेटाळला

आज पार पडलेल्या राज्यसभा निवडणूकीत महाविकास आघाडीची सर्व मते वैध ठरली असून ना.ठाकूर,ना.आव्हाड आणि...

read more
.