loader image
[ays_poll id=7]

गट शिक्षण अधिकाऱ्याची उप शिक्षकाला धमकी – नांदगावातील घटना

Jan 11, 2024

नांदगाव : मारुती जगधने परधडी येथील शिक्षक पती पत्नीचे वेतन का काढले नाही या संदर्भात फोनवर विचारणा करणारया उप शिकक्षाला गट शिक्षण अधिकाऱ्याने धमकावले असता त्यांच्यावर नांदगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला.
दरम्यान दोन दिवसापूर्वी जि प शिक्षण अधिकारी यांनी परधाडी जि प शाळा व बाभुळवाडी जि प शाळेला अचानक भेट देऊन शाळे संदर्भातील माहिती घेतली .

नांदगाव तालुक्यात प्राथमिक शिक्षण विभागात भरती प्रक्रिया लांबल्याने तालुक्यात सुमारे २२५ शिक्षक कमी आहे या मुळे विद्यार्थी ज्ञानार्जना पासून वंचित होत आहे काही शाळांना पालकांनी कुलप लावल्याची घटना घडली त्यातच काही दिवसापुर्वी परधाडी शाळेवर शिक्षक व मुख्याध्यापक यांच्यातील फ्रिस्टाईल हाणामारी घडली होती. आॅगस्ट २०२३ मध्ये घडली घटनेत चौकशीत उप शिक्षकाला निलंबित केले आता त्याच निलंबित केलेल्या शिक्षकाचा व त्याच्या पत्नीचे वेतन निघाले नाही म्हणून फिर्यादी नरेंद्र ढोले यांनी गटशिक्षण अधिकारी प्रमोद चिंचोले यांना भ्रमणध्वनी करुन आमचे वेतन का काढले नाही याची विचारणा केली याचा राग अनावर झालेल्या गट शिक्षण अधिकारी चिंचोले यांनी ढोले यांना अर्वाच्च भाषा वापरून मारण्याची धमकी दिली या संदर्भात नांदगाव पोलिसात गुन्हा दाखल असून तपास पो उ नि वाघमारे करीत आहे या घटने संदर्भात गटशिक्षणाधिकारी चिंचोले यांनी दिलेली
प्रतिक्रिया :
माझ्यावर खोटे आरोप करुन शिक्षणाधिकारी यांच्या कडे चुकीची तक्रार केल्यामुळे अनावधानाने बोलले गेले.
त्यामागे कोणताही अनुचित हेतू नव्हता. तसेच त्यांच्या संदर्भात यापूर्वी देखील शाळेच्या मुख्याध्यापक व ग्रामस्थांच्या तक्रारी होत्या. त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले आहे.
त्याचा राग मनात ठेवून त्यांनी शिक्षणाधिकारी यांच्या कडे माझ्याबद्दल चुकीची व खोटी तक्रार केली आहे.
तरीही त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो.प्रमोद शंकर चिंचोले गटशिक्षण
अधिकारी पंचायत समिती नांदगाव

अजून बातम्या वाचा..

शिंगवे मेसनखेडे व दहेगाव सोसायटीच्या सभापतीपदी साहेबराव ठोंबरे तर उपसभापती सकाराम कडनोर यांची निवड

शिंगवे मेसनखेडे व दहेगाव सोसायटीच्या सभापतीपदी साहेबराव ठोंबरे तर उपसभापती सकाराम कडनोर यांची निवड

चांदवड तालुक्यातील शिंगवे मेसनखेडे खुर्द व दहेगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या...

read more
केतकी चितळे हिच्यावर मनमाड शहर राष्ट्रवादी काँग्रेसची कडक कारवाई करण्याची मागणी

केतकी चितळे हिच्यावर मनमाड शहर राष्ट्रवादी काँग्रेसची कडक कारवाई करण्याची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या बद्दल अभिनेत्री केतकी चितळे ने...

read more
भूमी क्रिकेट अकॅडमीचा चाळीसगाव क्रिकेट अकॅडमीवर विजय ; वेदांत कांदळकर सामनावीर तर सार्थक शिंदे सर्वोत्कृष्ठ गोलंदाज

भूमी क्रिकेट अकॅडमीचा चाळीसगाव क्रिकेट अकॅडमीवर विजय ; वेदांत कांदळकर सामनावीर तर सार्थक शिंदे सर्वोत्कृष्ठ गोलंदाज

शनिवार दि.१४ मे रोजी भूमी क्रिकेट अकॅडमी मनमाड विरुध्द चाळीसगाव क्रिकेट अकॅडमी या संघामध्ये...

read more
लोककवी वामनदादा कर्डक स्मृतिदिन निमित्त  साहित्यिक योगीराज बागूल यांचे ऑनलाइन जाहीर व्याख्यान

लोककवी वामनदादा कर्डक स्मृतिदिन निमित्त साहित्यिक योगीराज बागूल यांचे ऑनलाइन जाहीर व्याख्यान

भारतीय संविधानाला अभिप्रेत असलेली मानवी जीवन मूल्य लोकशाही समता स्वातंत्र्य बंधुता आणि आहे...

read more
खासदार शरदचंद्र पवार साहेब यांच्याविषयी निंदनीय वक्तव्य करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करा – माजी आमदार पंकज भुजबळ

खासदार शरदचंद्र पवार साहेब यांच्याविषयी निंदनीय वक्तव्य करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करा – माजी आमदार पंकज भुजबळ

माजी आमदार पंकज भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाकडून नाशिक पोलीस आयुक्तांची...

read more
केतकी चितळेने केली शरद पवार यांच्यावर टीका : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला निषेध

केतकी चितळेने केली शरद पवार यांच्यावर टीका : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला निषेध

टीव्ही अभिनेत्री केतकी चितळेने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह शब्दात...

read more
.