Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

बघा व्हिडिओ – पुणे येथे संपन्न झालेल्या मनसेच्या मार्गदर्शन मेळाव्याला चांदवड तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

Jan 13, 2024

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राजस ठाकरे यांनी पुणे येथे श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे सर्व महाराष्ट्रातील पंचायत समिती सदस्य ग्रामपंचायत सदस्य तसेच प्रमुख पदाधिकारी यांचा मार्गदर्शन मेळावा आयोजित केला त्यासाठी
नाशिक जिल्ह्यांतील चांदवड तालुक्यातुन मोठ्या संख्येने सदस्य सरपंच पंचायत समिती सदस्य प्रमुख पदाधिकारी नाशिक जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष सौ.वैशाली सोनवणे
चांदवड तालुका अध्यक्ष प्रकाश सिंदे
चांदवड तालुका सरचिटणीस भागवत झाल्टे, शहराध्यक्ष वडाळीभोई गोरख जाधव, चांदवड तालुका विद्यार्थी सेना अध्यक्ष विकास गोजरे,तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर चौधरी व इतर महाराष्ट्र सैनिक पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थिती होते.

 

अजून बातम्या वाचा..

नांदगाव तालुक्यात कोरड्या दुष्काळाची दाहकता – आमदार कांदेंच्या पाठपुराव्याला यश ‘ट्रिगर १’ लागू

नांदगाव तालुक्यात कोरड्या दुष्काळाची दाहकता – आमदार कांदेंच्या पाठपुराव्याला यश ‘ट्रिगर १’ लागू

नांदगाव तालुक्यात कोरड्या दुष्काळाची दाहकता - आमदार कांदेंच्या पाठपुराव्याला यश 'ट्रिगर १' लागू...

read more
नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पास केंद्राची मंजुरी – नांदगाव तालुक्याच्या पदरी निराशाच

नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पास केंद्राची मंजुरी – नांदगाव तालुक्याच्या पदरी निराशाच

नाशिक आणि जळगाव या दोन जिल्ह्यांसाठी अत्यंत उपयुक्त अशा नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पाला केंद्र...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]