loader image
[ays_poll id=7]

श्री गणेश ज्वेलर्सचे बुधवारी उद्घाटन – सिने अभिनेत्री गिरिजा प्रभु प्रमुख आकर्षण

Jan 15, 2024

सुमारे दोन दशकांपासून मनमाड शहर आणि परिसरातील ग्राहकांसाठी सोने,चांदीच्या दागिन्यांच्या विविध व्हाराईटीज उपलब्ध करत ग्राहकांचे मन जिंकणाऱ्या श्री गणेश ज्वेलर्स या नवीन आणि सुसज्ज दालनाचे उद्घाटन बुधवार दिनांक १७ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता श्री.सुनील शेठ भंडारी तसेच सौ पवनबाई भंडारी यांच्या शुभहस्ते येथील सराफ बाजार येथे होणार आहे. या दालनाच्या उद्घाटन समारंभाचे प्रमुख आकर्षण सुख म्हणजे काय असते या मालिकेतील अभिनेत्री गौरी अर्थात गिरिजा प्रभु ह्या उपस्थित राहणार आहे. ह्या उद्घाटन समारंभाला केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री ना.डॉ.भारती पवार, नांदगाव तालुक्याचे आमदार सुहास अण्णा कांदे, मनमाड श्री संघाचे संघपती रिखबचंद ललवाणी, मनमाड श्री संघाचे अध्यक्ष पोपटलाल सुराणा हे उपस्थित राहणार आहेत. या उद्घाटन सोहळ्याला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन निमंत्रक निर्मल भंडारी, गणेश ज्वेलर्सचे संचालक ललित भंडारी तसेच जयेश भंडारी यांनी केले आहे.

अजून बातम्या वाचा..

लायन्स क्लब ऑफ मनमाड प्राइड व लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये कर्करोग (कॅन्सर) जनजागृती कार्यक्रम संपन्न.

लायन्स क्लब ऑफ मनमाड प्राइड व लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये कर्करोग (कॅन्सर) जनजागृती कार्यक्रम संपन्न.

  मनमाड :-लायन्स क्लब ऑफ मनमाड प्राइड,लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी व कॅन्सर सेंटर अमेरिका (CCA)...

read more
मनमाड महाविद्यालयाच्या रासेयो स्वयंसेवकांची जिल्हास्तरीय विविध स्पर्धे मध्ये यश

मनमाड महाविद्यालयाच्या रासेयो स्वयंसेवकांची जिल्हास्तरीय विविध स्पर्धे मध्ये यश

मनमाड महाविद्यालयाच्या रासेयो स्वयंसेवकांची जिल्हास्तरीय विविध स्पर्धे मध्ये यश महात्मा गांधी...

read more
भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे एक पेड माँ के नाम या उपक्रमा अंतर्गत फुलवाणी नगर मध्ये 105 वृक्षा चे रोपण

भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे एक पेड माँ के नाम या उपक्रमा अंतर्गत फुलवाणी नगर मध्ये 105 वृक्षा चे रोपण

भारतीय जनता पक्ष राजकारण करीत असताना सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजपयोगी उपक्रम राबवित असते याच...

read more
.