Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

नांदगाव येथील मस्तानी अम्मा दर्गा शिवसेना शाखेचे उद्घाटन

Jan 19, 2024

नांदगाव : मारुती जगधने दि १६ जानेवारी रोजी
येथील मस्तानी अम्मा दर्गा शिवसेना शाखा उद्घाटन प्रसंगी आमदार सुहास कांदे उपस्थित होते, प्रथम त्यांनी मस्तानी अम्मा दर्गा येथे जाऊन मनोभावे दर्शन घेतले, यानंतर शिवसेना शाखेचे उद्घाटन करण्यात आले, यावेळी मंचावर नगराध्यक्ष राजेश कवडे अमोल नावंदर, गोकुळ नाहाटा उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना आमदार कांदे यांनी मतदारसंघात आम्ही जात पात आणि पक्ष कधीही बघत नाही आणि म्हणूनच इतक्या मोठ्या प्रमाणात निरंतर प्रत्येक समाजाच्या तरुण वर्ग माझ्या सोबत काम करत आहे, आज पासून आपण सर्व शिवसेना या पक्षाशी जोडले गेलेले आहात आणि शिवसेना हे एक कुटुंब आहे आपली प्रत्येक सुख आणि दुःख हे माझेही असेल असा विश्वास बोलून दाखवला.
या प्रसंगी सागर हिरे, प्रमोद भाबड, अय्याज शेख, शशिकांत सोनावणे, मस्तानी अम्मा दर्गा शाखेचे नुतन अध्यक्ष साजीद शाह, उपाध्यक्ष नाहीद शेख, रईस शाह, रियाज शेख, परवेझ शेख, , अयाज शेख, इकबाल शेख, नसीर खतीब, वसीम खान, हाजी सईद, अक्रम मोमीन, नदिम तांबोळी, मुश्ताक शेख, लाली कुरैशी, शकील सय्यद इत्यादी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

जनकल्याण रक्तकेंद्राच्या ३६ वा वर्धापन दिनानिमित्त शंकराचार्य संकुल गंगापूर रोड येथे शिबीर...

read more
के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

दिनांक 26/8/2025 रोजी के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र...

read more
भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

आज दि.२६ ऑगस्ट २०२५ रोजी शिक्षण मंडळ भगूर संचालित नूतन माध्यमिक विद्यालय...

read more
मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड - बुधवार दिनांक 27 /08/2025 रोजी भाद्रपद शुध्द श्री गणेश चतुर्थी निमित्त सकाळी ठीक 09-30...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]