loader image
[ays_poll id=7]

जनता उच्च माध्यमिक विद्यालय,उमराणे विदयार्थीनींचा संघ नमो चषक तालुकास्तरीय रस्सीखेच स्पर्धेत उपविजेता.

Jan 21, 2024



उमराणे:- जि.प. विद्यानिकेतन, देवळा येथे झालेल्या नमो चषक 2024 क्रीडा चषक अंतर्गत देवळा तालुकास्तरीय मुलींच्या रस्सीखेच स्पर्धेत जनता उच्च माध्यमिक विद्यालय,उमराणे येथील विदयार्थ्यांनींचा संघ उपविजेता ठरला.संस्थेचे अध्यक्षा सौ. कमल ताई विश्वासराव देवरे व बाजार समिती सभापती श्री.प्रशांत (दादा ) विश्वासराव देवरे, प्राचार्य ए.एम.भामरे यांनी संघातील सर्व विदयार्थीनींचे अभिनंदन केले.तसेच क्रीडाशिक्षक एन. व्ही. हिरे सर,एस. बी. मोरे सर यांचे मार्गदर्शन लाभले.


अजून बातम्या वाचा..

बुरुकुलवाडी सबस्टेशन जवळ अस्तगाव रोडवरील पांझन नदी पुलाजवळ सुरक्षा कठडे लावावेत – संजय दराडे

बुरुकुलवाडी सबस्टेशन जवळ अस्तगाव रोडवरील पांझन नदी पुलाजवळ सुरक्षा कठडे लावावेत – संजय दराडे

  मनमाड – स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या अस्तगाव...

read more
.