Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

अयोध्येतील भव्य श्रीराम मंदिर भारताच्या नवनिर्माणाचे प्रतीक :- डॉ भारती पवार

Jan 23, 2024

महर्षि वाल्मिकीकृत श्रीरामायणावरील चिंतन श्री संत सेवा संघाचे संस्थापक पू. संजय गुरुजी यांच्या वाणीतून भोसला मिलिटरी स्कूल, नाशिक येथे अयोध्येत भगवान श्री रामलला यांच्या प्राणप्रतिष्ठा प्रसंगी आयोजित “रामायण एक चिंतन” कार्यक्रमात केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण आणि आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ भारती पवार उपस्थित राहून राम मंदिरात दर्शन घेऊन अश्या प्रकारच्या रामकथेतून सामाजिक प्रबोधनाचे व राष्ट्र निर्मितीचे कार्य होत आहे असेही सांगितले.
यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री विजय कदम जी,श्री संजय कुलकर्णी जी,श्री सुहास वैद्य जी,संस्थेचे पदाधिकारी श्री ऍड.अविनाश भिडे,श्री हेमंत देशपांडे,श्री मिलिंद वैद्य,डॉ मनोहर शिंदे यांच्यासह नागरिक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

मोरया गणेश मित्र मंडळातर्फे अनिष्ट रूढी-परंपरांना छेद – विधवा माता-भगिनींना आरतीचा मान…

मोरया गणेश मित्र मंडळातर्फे अनिष्ट रूढी-परंपरांना छेद – विधवा माता-भगिनींना आरतीचा मान…

लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची सुरुवात ही समाज प्रबोधन आणि जनसामान्यांच्या एकात्रीकरणासाठी केली...

read more
बेघर १२ मदारी कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; तीव्र आंदोलनाचा इशारा

बेघर १२ मदारी कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; तीव्र आंदोलनाचा इशारा

शहरातील आय.यु.डी.पी. (IUDP) खाकीबाग भागातील निष्कासन कारवाईत बेघर झालेल्या भटके-विमुक्त 'मदारी'...

read more
सात समुद्रापार अनिवासी भारतीय भक्ताकडून शिर्डीच्या साई बाबांना चांदीची छत्र अर्पण

सात समुद्रापार अनिवासी भारतीय भक्ताकडून शिर्डीच्या साई बाबांना चांदीची छत्र अर्पण

      सात समुद्रापार अनिवासी भारतीय भक्ताकडून शिर्डीच्या साई बाबांना चांदीची छत्र अर्पण अमेरिकेतील...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]