loader image
[ays_poll id=7]

एच.ए.के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड मध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

Jan 26, 2024

मनमाड : एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज, मनमाड मध्ये 75 वा प्रजासत्ताक दिन मोठया उत्साहात साजरा साजरा करण्यात आला.शाळेचे मुख्याध्यापक भुषण दशरथ शेवाळे सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी संस्थेचे अध्यक्ष हाजी सलीम अहमद गाजीयानी, सचिव हज्जन सायरा मो. सलीम गाजियानी, अफजल भाई गाजीयानी,आदिलभाई गाजियानी,आयशा सलीम गाजियानी उपस्थित होते. आलेल्या सर्व मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आले.*
*कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष हाजी सलीम अहमद गाजीयानी होते. ध्वजारोहणा नंतर शाळेतील विद्यार्थीनींनी देशभक्तीपर भाषणे केली.संस्थेच्या सचिव हज्जन सायरा सलीम गाजियानी यांनी आपल्या भाषणात उपस्थित विदयार्थ्यांना भारतीय ध्वज ची माहिती दिली. व प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.*
*कार्यक्रमाचे सुत्रसंचालन उपशिक्षिका सविता सचिन कराड, शेख तहेजीब आरिफ यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन संस्थेच्या संचालिका आयशा सलीम गाजीयानी मॅडम यांनी केले. उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष हाजी सलीम अहमद गाजीयानी यांच्या तर्फे बिस्कीटांचे पाकीटे वाटप करण्यात आले. मुख्याध्यापक श्री. शेवाळे भुषण दशरथ, पर्यवेक्षक अन्सारी शाहीद अख्तर, शेख आरीफ कासम, शानूल सुभाष जगताप यांनी आलेल्या सर्व पाहुण्यांचे आभार मानले.

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ-भाद्रपद महागणेशोत्सव 2024 निमित्त वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी

बघा व्हिडिओ-भाद्रपद महागणेशोत्सव 2024 निमित्त वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी

छप्पन महाभोग (महानैवेद्य) कार्यक्रमाचे आयोजन संपन्न गणेश भक्तांचा उदंड प्रतिसाद मनमाड - आम्ही...

read more
नाशिक जिल्हा बँकेने ९ कर्जदारांना बजावल्या अंतीम जप्तीच्या नोटीसा; थकबाकीदारांमध्ये भीतीचे वातावरण ?

नाशिक जिल्हा बँकेने ९ कर्जदारांना बजावल्या अंतीम जप्तीच्या नोटीसा; थकबाकीदारांमध्ये भीतीचे वातावरण ?

नांदगाव : मारुती जगधने नांदगांव तालुक्यातील जिल्हा बँकेचे कर्ज घेतलेल्या व थकित झालेल्या ९...

read more
मनमाड महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा… “हिंदी फक्त राष्ट्रभाषाच नव्हे तर विश्व भाषा” – श्री.राजेंद्र जगताप

मनमाड महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा… “हिंदी फक्त राष्ट्रभाषाच नव्हे तर विश्व भाषा” – श्री.राजेंद्र जगताप

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या पदव्युत्तर...

read more
भाद्रपद महागणेशोत्सव ➖2024 निमित्त रविवारी वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी छप्पन महाभोग (महानैवेद्य) व श्री सत्यविनायक महापूजा या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

भाद्रपद महागणेशोत्सव ➖2024 निमित्त रविवारी वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी छप्पन महाभोग (महानैवेद्य) व श्री सत्यविनायक महापूजा या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड - आम्ही परंपरा पाळतो... आम्ही संस्कृती चे रक्षण करतो.... हे ब्रीद घेऊन मनमाड शहरात धार्मिक...

read more
मनमाड करांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा तृप्ती पाराशर आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

मनमाड करांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा तृप्ती पाराशर आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

सुवा फिजी येथे १४ ते २१ सप्टेंबर २०१४ रोजी होणाऱ्या कॉमनवेल्थ चँपियनशिप साठी महाराष्ट्रातील एकमेव...

read more
मनमाड शहर भाजपा तर्फे आरक्षण विरोधी राहुल गांधी व हिंदू विरोधी शरद पवार यांचे विरोधात जोरदार घोषणा बाजी करीत निषेध आंदोलन

मनमाड शहर भाजपा तर्फे आरक्षण विरोधी राहुल गांधी व हिंदू विरोधी शरद पवार यांचे विरोधात जोरदार घोषणा बाजी करीत निषेध आंदोलन

राहुल गांधी यांनी अमेरिकेतील एका मुलाखती दरम्यान काँग्रेस भारतात सत्तेत आल्यास आरक्षण काढून टाकू...

read more
कासलीवाल स्कूलमध्ये माता पालकांसाठी कुकिंग बॅटल (कुकिंग विदाऊट फ्लेम्स ) स्पर्धेचे आयोजन…..

कासलीवाल स्कूलमध्ये माता पालकांसाठी कुकिंग बॅटल (कुकिंग विदाऊट फ्लेम्स ) स्पर्धेचे आयोजन…..

नांदगांव : दि १३ मारुती जगधने दि.13 सप्टेंबर 2024 नांदगाव येथील जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडियम...

read more
.