Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

अभिरूप युवा संसदेमध्ये मनमाड महाविद्यालयाचे यश

Feb 7, 2024

मनमाड: महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाने एम.जी.एम युनिव्हर्सिटी छत्रपती संभाजी नगर येथे झालेल्या अभिरूप युवा संसद स्पर्धेत यशस्वी कामगिरी केली. या स्पर्धेसाठी प्रताप कॉलेज अमळनेर,एम.जी.एम. युनिव्हर्सिटी छत्रपती संभाजी नगर, मौलाना आझाद कॉलेज छत्रपती संभाजीनगर, दयानंद कॉलेज लातूर अशा एकूण पाच महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता. यात मनमाड महाविद्यालयाला चतुर्थ क्रमांकाचे चे उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. पारितोषिकाचे स्वरूप प्रमाणपत्र व 5000 रुपये रोख असे होते. या यशाबद्दल महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉ. सुभाष निकम यांनी सहभागी विद्यार्थ्यांचे व राज्यशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख प्रा.संदीप ढमाले यांचे अभिनंदन केले. यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे अधिकारी डॉ.पी बी परदेशी, अर्थशास्त्र विभागाच्या प्राध्यापिका अलका नागरे यांचे विशेष सहकार्य लाभले.

अजून बातम्या वाचा..

मनमाड चे आराध्य दैवत श्री निलमणी गणेशाच्या पार्थिव मूर्तीच्या पालखी  विसर्जन मिरवणुकीत व्यसन मुक्तीचा सामाजिक संदेश

मनमाड चे आराध्य दैवत श्री निलमणी गणेशाच्या पार्थिव मूर्तीच्या पालखी विसर्जन मिरवणुकीत व्यसन मुक्तीचा सामाजिक संदेश

    मनमाड - मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणारा व सार्वजनिक गणेश उत्सवातील प्रथम मानाचा...

read more
बांबूच्या काड्यांतून साकारला कष्टाचा आणि कौशल्याचा धडा – संस्कारखेळवाडीत कुटीरउद्योगाचे जिवंत प्रात्यक्षिक

बांबूच्या काड्यांतून साकारला कष्टाचा आणि कौशल्याचा धडा – संस्कारखेळवाडीत कुटीरउद्योगाचे जिवंत प्रात्यक्षिक

ग्रामीण जीवनातील स्वयंपूर्णतेची परंपरा आणि पारंपरिक कुटीरउद्योगाची ओळख बालकांना व्हावी, या...

read more
फ्रान्सच्या आकाशात मराठी शेतकऱ्याची भरारी; आंतरराष्ट्रीय फ्लाईंग फेस्टिव्हलमध्ये मंगेश दिघे यांची ऐतिहासिक कामगिरी

फ्रान्सच्या आकाशात मराठी शेतकऱ्याची भरारी; आंतरराष्ट्रीय फ्लाईंग फेस्टिव्हलमध्ये मंगेश दिघे यांची ऐतिहासिक कामगिरी

फ्रान्समधील ग्रेनोबलनजीक सेंट हिलारे येथे पार पडलेल्या ५३ व्या 'कुपेकार २०२६' या आंतरराष्ट्रीय...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]