loader image
[ays_poll id=7]

जिद्द चिकाटी ने उद्योग व्यवसाय उभे करा स्वत: मालक बना – उद्योजक सुनिल चांडक

Feb 9, 2024



नांदगाव : मारुती जगधने
वेगळे अस्तीत्व निर्माण करण्यासाठी मानवांच्या चेहर्यामध्ये बदल आहेत .भारताचा सन २०२० ते२०३० हा काळ उद्योजकासाठी येत आहे.लोकसंख्येच्या बरोबरच भारताचा जेडीपी जगात प्रथम आहे. उद्योगाला लागनारी सर्व सामुग्री भारतात आहे. सव्वालाख कोटीची शेतीमालाची नासडी एका वर्षाला होते. कुजलेल्या मालाची १५ हजार कोटीची मॅगी भारतात विकली जाते .कुजलेल्या मालाची मॅगीसाठी परदेशाला भारताचे मार्केट मोठे आहे. देशात लोकसंख्या प्रचंड आहे .युरोप म्हातार्यांचा देश झाला ते थे सध्या बाळाला जन्मदेण्याला परवानगी नाही. त्यामुळे ते
नवनिर्माण करु शकत नाही. अमेरीका ३१ कोटी लोक संख्या आहे. त्यांची व्यापारी केंद्र संपुर्ण जगात पसरली आहेत त्यामुळे भारतीय लोक
लाचारीचे जीवन किती दिवस जगणार असा सवाल ज्येष्ठ उद्योजक सुनिल चांडक यांनी युवापिढीला केला. ते नांदगाव मविप्र महाविद्यालयात सेमिनार हाॅल मधील विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते यावेळी प्राध्यापक उपस्थित होते. सध्या
भारतासाठी सुवर्ण काळ आहे १२ लाख कोटी एवढे मार्केट भारताचे आहे एकलाख कोटी बिस्किट, दूध ३ लाख कोटी मसाले दोन लाख कोटी चा व्यापार येथे होतो. पण भारतीयांचे
टुरुम किचन हेच आमचे मिशन असे मिस्किल ने श्री चांडक बोलत होते. जे आहे त्याचा विचार करा नाही ते सोडा लोक राजकारणात अधिक रस दाखवतात लोकांचा विचार सोडा गुलामीचे जीवन जगू नका
विज निर्माण करा त्यातुन पैसे कमवा, फळफळावळ अधिक आहे त्यावर उद्योग करा हवेवर उद्योग करा असे आवाहन त्यांनी केले सध्या विद्यापीठ सुशिक्षित बेकारांना
एकावर एक डिग्री फ्री (एसबी/सुशिक्षित बेकार ) मिळते.यावेळी आवाहन करताना ते म्हणाले
उद्योगासाठी शिवरायांचे रुप आणी प्रताप आठवा .
काही नसले तरी चालेल पण इच्छा असली पाहिजे.
नाॅलेज मिळवा जसे
नोकरीत गरजा पूर्ण होतील इच्छा नाही त्यासाठी लाचारीचे जीवन जगावे लागेल.

सर्वांगीन विकास व्हावा शिक्षणा नंतर पुढे काय?
आपल्या परिसरातील उद्योग व्यवसाय काय आहे .याचा अभ्यास करावा बिझनेस आयकाॅन सह इतर आनेक सन्मान मिळालेले उद्योजक चांडक यांनी
१९८३ मध्ये काॅलेज शिक्षण पूर्ण केल्यावर एका लहानशा व्यवसायातुन ते उद्योग वर्धिंनी या संस्थेच्या माध्यमातून पुढे आले . आपन का उद्योग केला पहीजे मनवाच्या गरजा पैसे पाहिजे, पण जे उद्योजक आहेत ते
श्रीमंताच्या यादीत आहे .ते चांगले पैसे कमवता इच्छा असून मार्ग सापडत नाही तो मार्ग म्हणजे उद्योग व्यवसाय,
हिंदवी स्वराज्य निर्माण करणार्या छ शिवाजी महाराज यांनी जहागिरदारी सोडून त्यानी आस्तीत्व निर्माण केले. स्वातंञ हे उद्योगात आहे .कोणाच्या बंधनाखाली रहायचे नाही तर उद्योगच करा. तरुण रहायला आवडते .रचनात्मक कामे करा. वारधक्ये केव्हा निर्माण होते स्टीफन हे अपंग असताना त्यांनी ते तरून कसे राहत होते. उत्सुकता मानसांना तरुण ठेवते .अस्तित निर्माण करा
११० कोटी लोक फोन वापरतात.सर्विस इंडस्टीज ५४% वाढते आहे यावेळी श्री चांडक यांनी
अंधश्रध्दा वाढीवर आसूड ओढले.
यावेळी व्यासपीठावर उपप्राचार्य
प्रा. एस एन मराठे विद्यार्थी विकास मडळचे
प्रा मदणे , प्रा मराठे, प्रा शिंदे डाॅ आतुल मदने, ज्येष्ठपञकार मारुती जगधने प्रा शरद कांबळे उपस्थित होते यावेळी श्री चांडक यांनी
व्यवसाय आणी भोगोलीक स्थिती, बाजार भांडवल,८६ उद्योजक तयार केले. उद्योजकता मास्टर
३३ कोटी देव काम मागत होते लोकांच्या डोक्यातील विचार एैका म्हणा तथास्तु काही उद्योग होणार नाही तथास्तु हा संदेश देवादिकांनी दिला. भारतात
शेअरमार्केट दहा लाख कोटीचे आहे उद्योगाला
मार्केट कसे मिळेल अनुभव नाही पैसा पाहिजे हे सर्व स्वप्न बघनारीच इतिहस बनवतात .
वैभव जोशी,योगिता जगधने, स्टाईल पाॅलीस चे रोजाना मशीने घेतलेला मुलगा ठेकेदार बनला आज तो उद्योजक बनला एक वाक्य जीवन बदलते याचा विचार करा. ञासाचे भांडवल करु नका न घाबरता कामे करा बहाने करु नका जिद्द आणी चिकाटी मनासी बाळगा व उद्योजक बना
विचार हे वाईट असतात संधी शोधत रहा. ६० देशातील लोक आॅन लाईन शिक्षण घेतात. अस्तित्व निर्माण करा. बहाने करु नका आत्म निर्भय योजना, मुद्रा योजना,पिएम, सिएम, योजना कर्जाची गरज भागवतात
उद्योगात विचार न करता काम करा शिल्केशा,प्रियानिळ. हे मोठे उद्योग नांदगांव मधून उभे झाले.
मानसात दोष नाही विचारात दोष आहे .आपले भवितव्य आपल्या हातात आहे .हे घडायचे आसेल तर ते तुमच्या हातात आहे .जब जागे तब सबेरा.
कांदा,दुध, कांदा साठवनुक करणे पेस्ट करणे, पावडर करा,साठवण करा आईल निर्मीती करा, लिंबू, मालाच्या काॅलेटीला महत्व द्या आदीसह विविध उद्योगांची सखोल अभ्यासपूर्ण माही उद्योजक चांडक यांनी विद्यार्थ्यांना दिली.


अजून बातम्या वाचा..

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून “मराठा लष्करी भूप्रदेश” म्हणून मानांकन

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून “मराठा लष्करी भूप्रदेश” म्हणून मानांकन

*छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून "मराठा लष्करी भूप्रदेश" म्हणून मानांकन...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय  लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय   निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय  निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना...

read more
नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची विधानसभेत जोरदार मागणी

नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची विधानसभेत जोरदार मागणी

नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची...

read more
.