loader image

साकोरा येथे कंटेनर दुचाकीच्या अपघातात दोन ठार ,एक गंभीर जखमी – कासारी गावावर शोककळा

Feb 12, 2024



नांदगाव : मारुती जगधने पिलखोड हुन नांदगाव कडे येणार्या कंटेनर ची दुचाकी ला जबर धडक दिल्याने
दुचाकीवरील दोन युवक ठार झाले असुन यातील एक युवक गंभीर जखमी झाला आहे हे तीघे जन कासारी ता.नांदगाव  चे रहिवासी आहेत या दोघांवर दि १२ रोजी दुपारी शोकाकुल वातावरणात कासारी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले .
पिलखॊड वेहळगांव च्या दिशेने साकोरा नांदगाव कडे येणार्या कंटेनर ने साकोरा येथे दुचाकीला जबर धडक मारल्याने अतुल ज्ञानेश्वर पवार वय( ३० ,)नितीन  राठोड (२८ )  रा. कासारी  हे दोघे ठार झाले . तर
योगेश सुदाम राठोड( ३० ) रा.कासारी गंभीर. हा गंभीर जखमी झाला जखमीस नाशिक येथे उपचार चालू आहे . साकोरा येथे
कंटेनर नं एच आर ३८/ए सी ६०५९. आणि दुचाकी
टिव्हीएस  नं एम एच ४१/बीजे ९९७८. या दोन वाहनात हा गंभीर अपघात झाला या घटनेची नांदगांव पोलीस स्टेशन मध्ये
गु. र .न.४९/२४. कलम ३०४ ए ,२९७,३३७,३३८,मोटार वाहन  कायदा प्रमाणे गुन्हा दाखल आहे घटनेची
फिर्यदी विठ्ठल शामराव पवार, रा कासारी यांनी दाखल केल्यावर घटनेचा पुढील तपास नांदगांव पो नि प्रितम चौधरी,सा पो नि बडे,पो उ नि वाघमारे हे करीत आहे


अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड – महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय, मनमाड येथील...

read more
श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड - शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
.