loader image

सकलमाराठा उपोषनार्थींच्या शासना बद्दल संतापजनक भावना – नांदगांव कडकडीत बंद

Feb 15, 2024



नांदगाव : मारूती जगधने
भास्कर झाल्टे ,विशाल वडगुले हे सकल मराठा समाज या बॅनरखाली उपोषनास बसले असून मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषनाला या दोघांनी सक्रिय साथ दिली आहे  आमरण उपोषनामुळे त्यांची प्रकृती खालावत आहे .उपोषनाच्या समर्थनार्थ नांदगाव बंद पुकारण्यात आले होते. महाराष्ट्र बंदला नांदगाव शहरात तालुक्यात चांगला प्रतिसाद मिळाला तालुक्यातील साकोरा, बोलठाण,जातेगांव, न्यायडोंरी आदीसह लहान मोठ्या गावांत बंद पाळण्यात आला .नांदगाव शहरात काढलेल्या दुचाकी रँलीला उत्तम प्रतिसाद मिळाला. यात शेकडो सकल मराठा कार्यकर्ते सामील झाले होते. दिवसभर नांदगाव शहरातील व्यापारी पेठ बंद होती.
दरम्यान नांदगाव चे प्रभारी तहसीलदार प्रमोद वाघ यांनी नांदगाव सकल मराठा उपोषनार्थींची भेट घेतली असता  तहसिल शासकिय कामा बद्दल, व ग्रामीण रुग्नालयाच्या कामकाजावर  नाराजी व्यक्त करण्यात आली. या संदर्भात उपोषनार्थींनी व्यक्त केलेल्या भावना त्यांच्या तोंडून …


अजून बातम्या वाचा..

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड = कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड येथे शिक्षण महर्षी, महात्मा गांधी विद्यामंदिर व...

read more
.