loader image
[ays_poll id=7]

मनमाड शहरात भाजपा चे बूथ चलो संपर्क अभियान !

Feb 15, 2024

भारतीय जनता पार्टीच्या वतीने संपूर्ण देशात
पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांच्या सक्षम नेतृत्वात विकसित
भारताच्या निर्माणासाठी ग्रामीण/शहरी
भागातील नागरिकांचेही योगदान
असावे या भावनेची जोड आहे.
याच धर्तीवर बूथ चलो अभियान राबविण्यात येत आहे याच अभियाना अंतर्गत
निमित्ताने फिर एक बार मोदी सरकारचा नारा मनमाड भाजपा ने दिला आहे भाजपा नाशिक जिल्हा अध्यक्ष शंकरराव वाघ यांचे मार्गदर्शनाने भाजपा नाशिक जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार फुलवाणी भाजपा जिल्हा चिटणीस नारायण पवार भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा जिल्हा अध्यक्ष जलील अन्सारी जिल्हा चिटणीस नितीन परदेशी विधानसभा निवडणूक प्रमुख पंकज खताळ भाजपा मनमाड शहर अध्यक्ष संदीप नरवडे यांचे नेतृत्वा मध्ये मनमाड शहरातील स्वा.वीर सावरकर नगर, छत्रपती संभाजी महाराज नगर, रेल्वे फिल्टर हाऊस,महर्षी वाल्मिकी नगर, आयुडीपी,शकुंतल नगर,सराफ बाजार, मानके कंपाउंड, सुभाष रोड,,इदगाह परिसर,माधव नगर चांदवड रोड आनंद विहार कॉलनी,या परिसरातील प्रत्येक बूथ वर हे जनसपंर्क अभियान राबविण्यात आले या अभियान अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्वा मधील केंद्र सरकार च्या 10 वर्षाच्या लोककल्याणकारी योजना ची माहिती देणारे पत्रक देण्यात आले तसेच पंतप्रधान आवास योजना, पंतप्रधान मुद्रा योजना, पंतप्रधान स्व निधी योजना, आयुष्यमान भारत योजना, उज्वला गॅस योजना,या योजना चा प्रत्यक्ष लाभ घेणाऱ्या लाभार्थी शी देखील भाजपा पदाधिकाऱ्यांनी संवाद केला तसेच प्रमुख ठिकाणी च्या खाजगी भिंती वर अब की बार मोदी सरकार भाजपा चे कमळ बार बार मोदी सरकार असे दिवार लेखन करण्यात पदाधिकारी बूथ प्रमुख यांनी केले या अभियान लां नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला मनमाड शहरात सर्वच प्रभागां न मध्ये हे अभियान सुरु आहे या अभियान मध्ये वरील पदाधिकाऱ्यां सह भाजपा शहर सरचिटणीस आनंद काकडे, भाजपा मन की बात जिल्हा संयोजक दिपक पगारे, भाजपा शहर उपाध्यक्ष गोविंद सानप, आशिष चावरिया नजमा अन्सारी भाजपा दिव्यांग आघाडी जिल्हा उपाध्यक्ष सप्तेश चौधरी, भाजपा दिव्यांग आघाडी जिल्हा चिटणीस सुनीता वानखेडे, भाजपा जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष सुमेर मिसर, भाजपा शहर चिटणीस केतन देवरे, रवी नायर सुनील खैरनार आदी प्रमुख पदाधिकाऱ्या सह भाजपा बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, बूथ वारियर, कार्यकर्ते व हितचिंतक यांनी मोठया संख्येने सहभाग घेतला या बूथ चलो संपर्क अभियायानाचे संयोजन भाजपा मनमाड शहर मंडल अध्यक्ष संदीप नरवडे आणि पदाधिकारी नी केले.

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ-भाद्रपद महागणेशोत्सव 2024 निमित्त वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी

बघा व्हिडिओ-भाद्रपद महागणेशोत्सव 2024 निमित्त वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी

छप्पन महाभोग (महानैवेद्य) कार्यक्रमाचे आयोजन संपन्न गणेश भक्तांचा उदंड प्रतिसाद मनमाड - आम्ही...

read more
नाशिक जिल्हा बँकेने ९ कर्जदारांना बजावल्या अंतीम जप्तीच्या नोटीसा; थकबाकीदारांमध्ये भीतीचे वातावरण ?

नाशिक जिल्हा बँकेने ९ कर्जदारांना बजावल्या अंतीम जप्तीच्या नोटीसा; थकबाकीदारांमध्ये भीतीचे वातावरण ?

नांदगाव : मारुती जगधने नांदगांव तालुक्यातील जिल्हा बँकेचे कर्ज घेतलेल्या व थकित झालेल्या ९...

read more
मनमाड महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा… “हिंदी फक्त राष्ट्रभाषाच नव्हे तर विश्व भाषा” – श्री.राजेंद्र जगताप

मनमाड महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा… “हिंदी फक्त राष्ट्रभाषाच नव्हे तर विश्व भाषा” – श्री.राजेंद्र जगताप

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या पदव्युत्तर...

read more
भाद्रपद महागणेशोत्सव ➖2024 निमित्त रविवारी वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी छप्पन महाभोग (महानैवेद्य) व श्री सत्यविनायक महापूजा या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

भाद्रपद महागणेशोत्सव ➖2024 निमित्त रविवारी वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी छप्पन महाभोग (महानैवेद्य) व श्री सत्यविनायक महापूजा या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड - आम्ही परंपरा पाळतो... आम्ही संस्कृती चे रक्षण करतो.... हे ब्रीद घेऊन मनमाड शहरात धार्मिक...

read more
मनमाड करांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा तृप्ती पाराशर आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

मनमाड करांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा तृप्ती पाराशर आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

सुवा फिजी येथे १४ ते २१ सप्टेंबर २०१४ रोजी होणाऱ्या कॉमनवेल्थ चँपियनशिप साठी महाराष्ट्रातील एकमेव...

read more
मनमाड शहर भाजपा तर्फे आरक्षण विरोधी राहुल गांधी व हिंदू विरोधी शरद पवार यांचे विरोधात जोरदार घोषणा बाजी करीत निषेध आंदोलन

मनमाड शहर भाजपा तर्फे आरक्षण विरोधी राहुल गांधी व हिंदू विरोधी शरद पवार यांचे विरोधात जोरदार घोषणा बाजी करीत निषेध आंदोलन

राहुल गांधी यांनी अमेरिकेतील एका मुलाखती दरम्यान काँग्रेस भारतात सत्तेत आल्यास आरक्षण काढून टाकू...

read more
कासलीवाल स्कूलमध्ये माता पालकांसाठी कुकिंग बॅटल (कुकिंग विदाऊट फ्लेम्स ) स्पर्धेचे आयोजन…..

कासलीवाल स्कूलमध्ये माता पालकांसाठी कुकिंग बॅटल (कुकिंग विदाऊट फ्लेम्स ) स्पर्धेचे आयोजन…..

नांदगांव : दि १३ मारुती जगधने दि.13 सप्टेंबर 2024 नांदगाव येथील जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडियम...

read more
.