loader image
[ays_poll id=7]

नांदगाव येथे शांतता समिती बैठक संपन्न

Feb 17, 2024





नांदगांव : मारुती जगधने      येथील पोलीस स्टेशनच्या बैठक सभागृहात शांतता समितीची बैठक आयोजीत करण्यात आली होती या प्रसंगी छञपती शिवाजी महाराज ( शिव जयंती) आणी  मोहरम हे सण शांततेत व सलोख्यात साजरे करावे असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.यावेळी मार्गदर्शन करताना अप्पर पोलीस अधिक्षक अनिकेत भारती ,पोलीस उप अधीक्षक बाजीराव महाजन, पो नि प्रितम चौधरी,संतोश बहाकर पो उ नि,
प्रा वाल्मीक जगताप, संतोष गुप्ता यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी श्री महाजन म्हणाले की   संविधान हक्का प्रमाणे कर्तव्य बजवावे, उत्सव साजरा करताना संयम ठेवा चुकीच्या गोष्टी करु नका  चांगल्या सूचनांचा आदर करु सण चांगले साजरे करु या 
शिवजयंती उत्सव व मोहरम या उत्सवाचा विचार करता शांततेत साजरा करावा दैनंदिन कार्याला आडथळा येणार नाही कायदा व सुव्यवस्था प्रश्न  निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी ,डिजेला परवानगी नाही डिजे  चा वापर करु नये वेळेत कार्यक्रम पूर्ण करा यावेळी चर्चेत
,उल्हास कदम हमालवाडा,जगदीश दुसाने यांनी भाग घेतला
उत्सव समिती, गुलाला एैवजी फुले व त्यांच्या पाकळ्या चा वापर करावा यातुन रोजगार देखील मिळतो, नांदगाव २. शहरात दोन  शिव जयंती मिरवनुक  ,हिसवळ ,पळासी येथे खंडेराव महाराज याञा  हमालवाडा,
हिंदु मुस्लीम एकोपा निर्माण करा, शहर आपले आहे आपण शांतता ठेवावी .मिरवनुक मार्ग निश्चित करा व्यसनमुक्त मिरवनुक काढा  असे आवाहन करण्यात आले.
यावेळी , अभिषक इघे,कपिल राजेश पवार,  तेलोरे,मुस्ताक भाई,सैय्यद,काजी,इकबाल, आयुब ,सह मुस्लींम बांधव उपस्थित होते
१९ फेब्रुवारी शिवजयंती व २३ रोजी मोहरम सण साजरा होत आहे या दरम्यान
मिरवनुक मार्ग, आक्षेपाऱ्ह पोस्टर किंवा देखावे करु नये, मिरवनुक वेळेत पूर्ण करा, तालुक्यात ३३ शिव जयंती  परवाणग्या ,४ ठिकाणी श्री छञपती पुतळा पुजन, प्रतिमा पुजन तालुक्यातील नांदगाव पोलीस हद्दीत ७२ गावे असून या बैठकीला
शांतता समिती सदस्ये उपस्थीत  होते. पो काॅ दत्तु सोनवने यांनी विशेष परिश्रम घेतले.


अजून बातम्या वाचा..

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज,मनमाड मध्ये स्वातंत्र्य दिन मोठया उत्साहात साजरा

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज,मनमाड मध्ये स्वातंत्र्य दिन मोठया उत्साहात साजरा

मनमाड : एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये संस्थेच्या सदस्य आयशा सलीम गाजीयानी यांच्या...

read more
अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्सची स्वातंत्र्यदिना निमित्त नागरिकांसाठी विशेष आरोग्य पॅकेज

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्सची स्वातंत्र्यदिना निमित्त नागरिकांसाठी विशेष आरोग्य पॅकेज

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्सची स्वातंत्र्यदिना निमित्त नागरिकांसाठी विशेष आरोग्य पॅकेज नाशिक, १५...

read more
मनमाड शहर भाजपा चे रक्तदान क्षेत्रातील दोन दशकांचे अखंडित सेवा कार्य गौरवास्पद :शंकरराव वाघ

मनमाड शहर भाजपा चे रक्तदान क्षेत्रातील दोन दशकांचे अखंडित सेवा कार्य गौरवास्पद :शंकरराव वाघ

मनमाड - शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 20 व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात...

read more
फरहानदादा खान यांच्या वाढदिवसानिमित्ताने एच.ए. के. हायस्कूल &ज्यु. कॉलेज मधिल विदयार्थ्यांना राष्ट्रीय ध्वज वाटप.

फरहानदादा खान यांच्या वाढदिवसानिमित्ताने एच.ए. के. हायस्कूल &ज्यु. कॉलेज मधिल विदयार्थ्यांना राष्ट्रीय ध्वज वाटप.

  मनमाड:- आमदार मा.सुहास (आण्णा) कांदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना युवासेना...

read more
.