Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

फलक रेखाटन -दि. २६ फेब्रुवारी २०२४. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आत्मार्पण दिन

Feb 26, 2024

‘ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला,,,!’
थोर विचारवंत ,लेखक,साहित्यिक, समाजसुधारक, विज्ञाननिष्ठ,कवी,नाटककार, क्रांतिकारक विनायक दामोदर सावरकर यांना आत्मार्पण दिनानिमित्त रंगीत खडू माध्यमातील फलक रेखाटनातून त्रिवार अभिवादन !
– देव हिरे. ( कलाशिक्षक, ‘शिक्षण मंडळ भगूर’ संचालित ,नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड. जि.नाशिक.)

अजून बातम्या वाचा..

मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड - बुधवार दिनांक 27 /08/2025 रोजी भाद्रपद शुध्द श्री गणेश चतुर्थी निमित्त सकाळी ठीक 09-30...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]