loader image
[ays_poll id=7]

महादेव मंदिरात दर्शनास आलेल्या महिला भक्तांना रुद्राक्ष भेट

Mar 9, 2024

नांदगांव : मारुती जगधने
आमदार सुहास कांदे व सौ अंजुम ताई कांदे यांच्या संकल्पनेतून नांदगाव विधानसभा मतदारसंघातील विविध महादेव मंदिर येथे दर्शनासाठी आलेल्या महिला भगिनींना रुद्राक्ष भेट देण्यात आले.

आठ मार्च महाशिवरात्र व जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मतदार संघातील विविध महादेव मंदिरात येणाऱ्या भक्त भाविक महिला माता-भगिनींना रुद्राक्ष वाटप करण्यात आले.

सदर रुद्राक्ष श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंग उज्जैन येथून महा रुद्राभिषेक करून आणलेले आहेत.

महिला वर्गात भगवान शिवाची पूजा करणे आणि सोबतच रुद्राक्षाची मोठी आस्था आहे, सुख शांती वैभव व उन्नती मिळावी या उद्देशाने रुद्राक्ष भेट देण्यात आले.

नांदगांव श्री नांदेश्वर महादेव मंदिर येथे सायंकाळी सौ अंजुमताई कांदे यांच्या हस्ते आरती करुन या ठिकाणी रुद्राक्ष वाटप करण्यात आले , काही प्रमाणात सकाळी रुद्राक्षाचे वाटप करण्यात आले.
सोबतच नांदगाव शहरातील महादेव मंदिर चांडक प्लॉट नागेश्वर मंदिर नागेश्वर चौक येवला रोड महादेव मंदिर एसटी कॉलनी, 11 मुखी महादेव मंदिर गंगाधरी, तळ्यातला महादेव मंदिर, येथे रुद्राक्षांची वाटप करण्यात आली.
सोबतच बोलठाण पिनाकेश्वर महादेव मंदिर जातेगाव, कासारी, आमोदे ,बोराळे ,बेलेश्वर ,महादेव मंदिर जळगाव बुद्रुक तसेच मतदार संघातील विविध गावांमध्ये रुद्राक्षांचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी शिवसेना युवासेना महिला आघाडी कार्यकर्ते कार्यकर्ते पदाधिकारी व शिवभक्त भाविक महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ-भाद्रपद महागणेशोत्सव 2024 निमित्त वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी

बघा व्हिडिओ-भाद्रपद महागणेशोत्सव 2024 निमित्त वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी

छप्पन महाभोग (महानैवेद्य) कार्यक्रमाचे आयोजन संपन्न गणेश भक्तांचा उदंड प्रतिसाद मनमाड - आम्ही...

read more
नाशिक जिल्हा बँकेने ९ कर्जदारांना बजावल्या अंतीम जप्तीच्या नोटीसा; थकबाकीदारांमध्ये भीतीचे वातावरण ?

नाशिक जिल्हा बँकेने ९ कर्जदारांना बजावल्या अंतीम जप्तीच्या नोटीसा; थकबाकीदारांमध्ये भीतीचे वातावरण ?

नांदगाव : मारुती जगधने नांदगांव तालुक्यातील जिल्हा बँकेचे कर्ज घेतलेल्या व थकित झालेल्या ९...

read more
मनमाड महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा… “हिंदी फक्त राष्ट्रभाषाच नव्हे तर विश्व भाषा” – श्री.राजेंद्र जगताप

मनमाड महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा… “हिंदी फक्त राष्ट्रभाषाच नव्हे तर विश्व भाषा” – श्री.राजेंद्र जगताप

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या पदव्युत्तर...

read more
भाद्रपद महागणेशोत्सव ➖2024 निमित्त रविवारी वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी छप्पन महाभोग (महानैवेद्य) व श्री सत्यविनायक महापूजा या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

भाद्रपद महागणेशोत्सव ➖2024 निमित्त रविवारी वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी छप्पन महाभोग (महानैवेद्य) व श्री सत्यविनायक महापूजा या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड - आम्ही परंपरा पाळतो... आम्ही संस्कृती चे रक्षण करतो.... हे ब्रीद घेऊन मनमाड शहरात धार्मिक...

read more
मनमाड करांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा तृप्ती पाराशर आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

मनमाड करांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा तृप्ती पाराशर आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

सुवा फिजी येथे १४ ते २१ सप्टेंबर २०१४ रोजी होणाऱ्या कॉमनवेल्थ चँपियनशिप साठी महाराष्ट्रातील एकमेव...

read more
मनमाड शहर भाजपा तर्फे आरक्षण विरोधी राहुल गांधी व हिंदू विरोधी शरद पवार यांचे विरोधात जोरदार घोषणा बाजी करीत निषेध आंदोलन

मनमाड शहर भाजपा तर्फे आरक्षण विरोधी राहुल गांधी व हिंदू विरोधी शरद पवार यांचे विरोधात जोरदार घोषणा बाजी करीत निषेध आंदोलन

राहुल गांधी यांनी अमेरिकेतील एका मुलाखती दरम्यान काँग्रेस भारतात सत्तेत आल्यास आरक्षण काढून टाकू...

read more
कासलीवाल स्कूलमध्ये माता पालकांसाठी कुकिंग बॅटल (कुकिंग विदाऊट फ्लेम्स ) स्पर्धेचे आयोजन…..

कासलीवाल स्कूलमध्ये माता पालकांसाठी कुकिंग बॅटल (कुकिंग विदाऊट फ्लेम्स ) स्पर्धेचे आयोजन…..

नांदगांव : दि १३ मारुती जगधने दि.13 सप्टेंबर 2024 नांदगाव येथील जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडियम...

read more
.