Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

दिंडोरी लोकसभा मतदार संघात मध्ये भाजपा – महायुती चा विजय निश्चित ➖शंकरराव वाघ

Mar 13, 2024

मनमाड – मनमाड शहर भाजपा मंडलाची आगामी एप्रिल 2024 मध्ये होणाऱ्या दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक संदर्भात व संघटनात्मक आढावा बैठक भाजपा जिल्हा अध्यक्ष शंकरराव वाघ यांचे अध्यक्षते खाली संपन्न झाली त्या आधी मनमाड शहर भाजपा च्या वतीने भाजपा नाशिक उत्तर जिल्हा अध्यक्ष शंकरराव वाघ यांचे मनमाड शहरात फटाक्यांची आतीशबाजी करीत ढोल ताशा च्या गजरात जेसीबी ने पुष्पवृष्टी करीत छत्रपती शिवाजी महाराज चौकात जोरदार स्वागत करण्यात आले यावेळी भारतमाता की जय, देश का नेता कैसा हॊ नरेंद्र मोदी जैसा हॊ, अब की बारफिर मोदी सरकार अश्या घोषणा नी परिसर दुमदुमला.या महत्वपूर्ण बैठकीच्या मंचावर भाजपा नाशिक जिल्हा (उत्तर )चे अध्यक्ष शंकरराव वाघ, भाजपा नासिक जिल्हा सरचिटणीस आनंद शिंदे, जिल्हा सरचिटणीस संजय सानप भाजपा नाशिक जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे, जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार फुलवाणी, भाजपा निवडणूक प्रमुख पंकज खताळ, भाजपा नासिक जिल्हा चिटणीस नारायण पवार, जिल्हा चिटणीस नितीन परदेशी जिल्हा चिटणीस सौ.अनिता इंगळे भाजपा मनमाड शहर अध्यक्ष संदीप नरवडे,भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अकबर शहा,भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा जिल्हा अध्यक्ष जलील अन्सारी,भाजपा अनुसूचित मोर्चा जिल्हा अध्यक्ष बाबाजी शिरसाठ, भाजपा मनमाड शहर सरचिटणीस आनंद काकडे उमाकांत राय, भाजपा लासलगांव मंडल अध्यक्ष निलेश सालकडे आदी मान्यवर उपस्थित होते सर्व प्रथम मान्यवराच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे माल्यार्पण करून पूजन करण्यात आले बैठकीची प्रस्तावना करतांना भाजपा जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे यांनी  एप्रिल 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणूक संदर्भात भाजपाच्या आगामी कार्यक्रम व निवडणूक प्रचार अभियानाची माहिती दिली तर भाजपा जिल्हा सरचिटणीस आनंद शिंदे यांनी संघटनात्मक आढावा घेत शक्ती केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख, बूथ वारियर, यांच्या कार्याची तसेच सरल ऍप्प, नमो ऍप्प, लाभार्थी अभियान, दिवार लेखन,बी एल ओ 2, या बद्दल सविस्तर माहिती दिली.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वा मधील केंद्र सरकार ने गेल्या दहा वर्षात अनेक ऐतिहासिक व लोक कल्याणकारी निर्णय घेतले आहेत भाजपा ने अब की बार चारसौ पार असा नारा दिला असून भाजपा महायुती तील सर्व मित्र पक्षाना सॊबत घेऊन सलग पाचव्यादा दिंडोरी लोकसभा मतदार संघ निश्चित जिंकेल असा विश्वास आपले अध्यक्षीय मनोगता मध्ये जिल्हा अध्यक्ष शंकरराव वाघ यांनी व्यक्त करीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या निवडणुकीसाठी सज्ज राहून अथक प्रयत्न करावे असे आवाहन केले पंकज खताळ यांनी ही मनोगत व्यक्त केले तर राष्ट्रवादी काँग्रेस चे माजी नगरसेवक व उपगराध्यक्ष संजय पवार यांनी आपले कार्यकर्ते सहभाजपा मध्ये प्रवेश केला तर बैठकीचे सूत्रसंचालन जिल्हा चिटणीस नितीन परदेशी यांनी केले तर आभार प्रदर्शन अकबर शहा यांनी केले या बैठकी नंतर भाजपा च्या राष्ट्रीय स्तरावर सुरु असलेल्या लाभार्थी जनसपंर्क अभियानाचा शुभारंभ जिल्हा अध्यक्ष शंकरराव वाघ यांचे हस्ते करण्यात आला या बैठकीला भाजपा जेष्ठ कार्यकर्ते नीलकंठ त्रिभुवन,एकनाथ बोडखे,मन की बात जिल्हा संयोजक दिपक पगारे, भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सुमेर मिसर सरचिटणीस दीपक गोयल, शहर उपाध्यक्ष गोविंद सानप,भाजपा महिला मोर्चा शहर अध्यक्ष सौ स्नेहल भागवत, भाजपा दिव्यांग आघाडी जिल्हा सरचिटणीस सप्तेश चौधरी, भाजपा दिव्यांग आघाडी जिल्हा उपाध्यक्ष सुनीता वानखेडे, भाजपा कामगार आघाडी जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र भाबड ऍड शशिकांत व्यवहारे, अक्षदा पगारे, मयूर माळी, विकास देशमुख, भाजपा विध्यार्थी आघाडी शहर अध्यक्ष सर्वेश जोशी,भाजपा दिव्यांग आघाडी मनिष जैस्वाल, हिना बागवान, नाजमा अन्सारी भाजपा व्यापारी आघाडी शहर अध्यक्ष मनोज जंगम, कैलास देवरे,शब्बीर तांबोळी , मुकेश वेलनू,कैलास देवरे भाजपा डॉक्टर आघाडी चे शहर अध्यक्ष डॉ भूषण शर्मा, शाबीर शेख कुलदीप सिंग चोटमुरादी,रवी नायर भाजपा पर्यावरण मंच चे शहर अध्यक्ष पियुष गंगेले,केतन देवरे मुतूर्झा रस्सी वाला, देवीलाल पांडे धीरज भाबड आदी मान्यवर भाजपा पदाधिकाऱ्यां सह मनमाड शहरातील भाजपा शक्ती केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख, बूथ वॅरियर, यांचे सह महिला मोर्चा, व विविध आघाड्या चे कार्यकर्ते मोठया संख्येने उपास्थित होते या संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन भाजपा मनमाड शहर अध्यक्ष संदीप नरवडे, दिपक पगारे, आनंद काकडे, सुमेर मिसर आदी पदाधिकारी नी केले.

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ : पाण्याखाली श्रीगणेशाची प्रतिमा रांगोळी ने साकारत बाप्पाचे अनोखे विसर्जन…!

बघा व्हिडिओ : पाण्याखाली श्रीगणेशाची प्रतिमा रांगोळी ने साकारत बाप्पाचे अनोखे विसर्जन…!

या गणेशोत्सवात लाडक्या श्रीगणेशाच्या आगमनाने दहा दिवस सर्वत्र प्रसन्नमय वातावरण झाले. बाप्पाच्या...

read more
बघा व्हिडिओ-भाद्रपद महागणेशोत्सव 2024 निमित्त वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी

बघा व्हिडिओ-भाद्रपद महागणेशोत्सव 2024 निमित्त वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी

छप्पन महाभोग (महानैवेद्य) कार्यक्रमाचे आयोजन संपन्न गणेश भक्तांचा उदंड प्रतिसाद मनमाड - आम्ही...

read more
नाशिक जिल्हा बँकेने ९ कर्जदारांना बजावल्या अंतीम जप्तीच्या नोटीसा; थकबाकीदारांमध्ये भीतीचे वातावरण ?

नाशिक जिल्हा बँकेने ९ कर्जदारांना बजावल्या अंतीम जप्तीच्या नोटीसा; थकबाकीदारांमध्ये भीतीचे वातावरण ?

नांदगाव : मारुती जगधने नांदगांव तालुक्यातील जिल्हा बँकेचे कर्ज घेतलेल्या व थकित झालेल्या ९...

read more
मनमाड महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा… “हिंदी फक्त राष्ट्रभाषाच नव्हे तर विश्व भाषा” – श्री.राजेंद्र जगताप

मनमाड महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा… “हिंदी फक्त राष्ट्रभाषाच नव्हे तर विश्व भाषा” – श्री.राजेंद्र जगताप

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या पदव्युत्तर...

read more
भाद्रपद महागणेशोत्सव ➖2024 निमित्त रविवारी वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी छप्पन महाभोग (महानैवेद्य) व श्री सत्यविनायक महापूजा या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

भाद्रपद महागणेशोत्सव ➖2024 निमित्त रविवारी वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी छप्पन महाभोग (महानैवेद्य) व श्री सत्यविनायक महापूजा या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड - आम्ही परंपरा पाळतो... आम्ही संस्कृती चे रक्षण करतो.... हे ब्रीद घेऊन मनमाड शहरात धार्मिक...

read more
मनमाड करांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा तृप्ती पाराशर आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

मनमाड करांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा तृप्ती पाराशर आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

सुवा फिजी येथे १४ ते २१ सप्टेंबर २०१४ रोजी होणाऱ्या कॉमनवेल्थ चँपियनशिप साठी महाराष्ट्रातील एकमेव...

read more
मनमाड शहर भाजपा तर्फे आरक्षण विरोधी राहुल गांधी व हिंदू विरोधी शरद पवार यांचे विरोधात जोरदार घोषणा बाजी करीत निषेध आंदोलन

मनमाड शहर भाजपा तर्फे आरक्षण विरोधी राहुल गांधी व हिंदू विरोधी शरद पवार यांचे विरोधात जोरदार घोषणा बाजी करीत निषेध आंदोलन

राहुल गांधी यांनी अमेरिकेतील एका मुलाखती दरम्यान काँग्रेस भारतात सत्तेत आल्यास आरक्षण काढून टाकू...

read more
कासलीवाल स्कूलमध्ये माता पालकांसाठी कुकिंग बॅटल (कुकिंग विदाऊट फ्लेम्स ) स्पर्धेचे आयोजन…..

कासलीवाल स्कूलमध्ये माता पालकांसाठी कुकिंग बॅटल (कुकिंग विदाऊट फ्लेम्स ) स्पर्धेचे आयोजन…..

नांदगांव : दि १३ मारुती जगधने दि.13 सप्टेंबर 2024 नांदगाव येथील जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडियम...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]